शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

पद्म पुरस्कारांसाठी जनतेने सुचवावीत कर्तृत्ववान नावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 09:32 IST

Padma Awards : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटरवरून आवाहन. 

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं ट्विटरवरून आवाहन. 

नवी दिल्ली : भारतामध्ये अनेक कर्तृत्ववान व्यक्ती असून पद्म पुरस्कारांसाठी त्यांची नावे जनतेने १५ सप्टेंबरपर्यंत सुचवावीत असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी एका ट्विटद्वारे केले. पद्म पुरस्कारांच्या नामांकनांसाठी पंतप्रधानांनी ट्विटरवरून आवाहन करणे हा या घटनेतील वेगळेपणा आहे. 

पद्म पुरस्कार हे खऱ्या अर्थाने जनतेचे पुरस्कार बनावेत याकरिता कर्तृत्ववान व्यक्तींची नामांकने लोकांकडून मागविण्यात येत आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी याआधी म्हणाले होते.  त्याच अनुषंगाने केलेल्या ट्विटमध्ये रविवारी मोदी यांनी म्हटले आहे की, देशामध्ये अनेक व्यक्ती तळागाळामध्ये खूप वेग‌ळ्या पद्धतीचे काम करत असतात. अशा व्यक्तींची अनेकांना माहितीही नसते. अशा व्यक्ती जर माहिती असतील तर जनतेने त्यांचे पद्म पुरस्कारासाठी नामांकन केले पाहिजे. ज्या सरकारी वेबसाईटवर जाऊन ही माहिती भरायची आहे त्याची लिंकही पंतप्रधानांनी ट्विटमध्ये दिली आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतTwitterट्विटरpadma shri awardsपद्मश्री पुरस्कार