शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पी.एस. गोलाय सिक्कीमचे नवे मुख्यमंत्री, पवनकुमार चामलिंग यांचे २४ वर्षांचे साम्राज्य आले संपुष्टात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 04:36 IST

सिक्किमचे नवे मुख्यमंत्री म्हणून प्रेमसिंग तमांग उर्फ पी.एस. गोलाय यांनी सोमवारी शपथ घेतली. त्यांच्या सिक्किम क्रांती मोर्चाने (एसकेएम) विधानसभा निवडणुकांमध्ये ३२ पैकी १७ जागा जिंकल्या.

गंगटोक : सिक्किमचे नवे मुख्यमंत्री म्हणून प्रेमसिंग तमांग उर्फ पी.एस. गोलाय यांनी सोमवारी शपथ घेतली. त्यांच्या सिक्किम क्रांती मोर्चाने (एसकेएम) विधानसभा निवडणुकांमध्ये ३२ पैकी १७ जागा जिंकल्या.त्यामुळे मुख्यमंत्री पवनकुमार चामलिंग यांच्या सिक्किम डेमॉक्रेटिक फ्रंटचे २५ वर्षांचे साम्राज्य संपुष्टात आले. चामलिंग यांच्या पक्षाला १५ जागांवर यश मिळविले. गोलाय पूर्वी त्यांच्याच पक्षात होते आणि २00९ साली त्यांना मंत्रीपद नाकारल्याने त्यांनी बंडखोरी केली. पाच वर्षांपूर्वी त्यांनी स्वत:चा पक्ष स्थापन केला.भ्रष्टाचारप्रकरणी तुरुंगातगोलाय यांच्याबरोबरच अन्य ११ जणांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. गोलाय हे सिक्किमचे सहावे मुख्यमंत्री आहेत. गोलाय २६ वर्षांचे असताना पहिल्यांदा एसडीएफचे उमेदवार म्हणून विधानसभेवर निवडून आले होते. विविध खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी काम केले. गोलाय यांना भ्रष्टाचाराच्या खटल्यात शिक्षा झाली. गेल्या वर्षी आॅगस्टमध्ये त्यांची सुटका झाली. शिक्षा झाल्याने आपला अर्ज बाद ठरेल या शंकेतून त्यांनी यंदा निवडणूक लढविली नव्हती. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Sikkim Assembly Election 2019सिक्किम विधानसभा निवडणूक 2019