मराठी अ गट नाट्यस्पर्धेचे उद्या पारितोषिक वितरण

By Admin | Updated: January 6, 2016 01:51 IST2016-01-06T01:51:56+5:302016-01-06T01:51:56+5:30

पणजी: कला अकादमी आयोजित मराठी अ गट नाट्यस्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ गुरुवारी (दि. 7) सायं. 6.30 वा. दिनानाथ मंगेशकर कलामंदिरात आयोजित करण्यात आला आहे. या समारंभासाठी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. समारंभाचे अध्यक्षस्थान कला अकादमीचे अध्यक्ष विष्णू सुर्या वाघ भूषविणार आहे.

The prize distribution ceremony for Marathi A group stage competition tomorrow | मराठी अ गट नाट्यस्पर्धेचे उद्या पारितोषिक वितरण

मराठी अ गट नाट्यस्पर्धेचे उद्या पारितोषिक वितरण

जी: कला अकादमी आयोजित मराठी अ गट नाट्यस्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ गुरुवारी (दि. 7) सायं. 6.30 वा. दिनानाथ मंगेशकर कलामंदिरात आयोजित करण्यात आला आहे. या समारंभासाठी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. समारंभाचे अध्यक्षस्थान कला अकादमीचे अध्यक्ष विष्णू सुर्या वाघ भूषविणार आहे.
पारितोषिक वितरण समारंभाला जोडून संजय पवार लिखित व दिग्दर्शित तसेच अनामिका निर्मित व साईसाक्षी प्रकाशित ठष्ट हे नाटक सादर करण्यात येणार आहे. नाटकाचे नेपथ्य व प्रकाशोजनेची बाजू प्रदीप मुळ्य़े यांनी सांभाळली असून संगीत मिलिंद जोशी यांनी दिलेले आहे.

Web Title: The prize distribution ceremony for Marathi A group stage competition tomorrow