शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निकालानंतर प्रियांका गांधींनी राहुल गांधींचं केलं कौतुक; म्हणाल्या, ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 13:04 IST

Priyanka Gandhi : लोकसभा निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. देशात एनडीएला २९२ जागा मिळाल्या आत, तर इंडिया आघाडीला २३४ जागा मिळाल्या आहेत.

Priyanka Gandhi ( Marathi News ) :  लोकसभा निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. देशात एनडीएला २९२ जागा मिळाल्या आत, तर इंडिया आघाडीला २३४ जागा मिळाल्या आहेत. लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी गेल्या काही दिवसापासून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सभा घेतल्या होत्या. दरम्यान, आता निकालानंतर प्रियांका गांधी यांनी राहुल गांधीसाठी पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये प्रियांका गांधी यांनी राहुल गांधी यांचे कौतुक केले आहे.  

भाजपचा जीव टांगणीला! किंगमेकर नितीशकुमार, तेजस्वी यादव एकाच विमानात; दिल्लीला रवाना

"तुम्ही उभे राहिलात, ते तुम्हाला काय बोलले, तरीही तुम्ही कधीही मागे हटले नाही, कितीही अडथळे आले तरी तुम्ही थांबला नाहीत. त्यांनी तुमच्या विश्वासावर कितीही शंका घेतली, त्यांनी पसरवलेल्या खोट्या गोष्टींचा प्रचंड प्रचार करूनही तुम्ही सत्यासाठी लढणे कधीच थांबवले नाही तुम्ही तुमच्या हृदयात प्रेम, सत्य आणि दयाळूपणाने लढलात. जे तुम्हाला पाहू शकले नाहीत, ते आता तुम्हाला भेटतील, पण आपल्यापैकी काहींनी तुम्हाला नेहमीच पाहिले आणि ओळखले आहे की तुम्ही सर्वांपेक्षा शूर आहात,असं कौतुक प्रियांका गांधी यांनी राहुल गांधी यांचं केलं.

“गरीब जनतेने संविधान वाचवले"

या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली या दोन्ही मतदारसंघातून निवडणूक रिंगणात होते. विशेष म्हणजे वायनाड आणि रायबरेली या दोन्ही ठिकाणी राहुल गांधी यांनी मोठ्या आघाडीसह विजय मिळवला. पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीतील पक्षांचे आभार मानले. राहुल गांधी म्हणाले की, इंडिया आघाडी आणि काँग्रेस पक्ष केवळ कोणत्या एका राजकीय पक्षाविरोधात लढली नाही. ही निवडणूक आम्ही भाजपा, देशातील संस्था, देशातील प्रशासकीय व्यवस्था, गुप्तचर यंत्रणा, सीबीआय, ईडी या सर्वांविरोधात लढलो होतो. या सगळ्या संस्थांवर नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी कब्जा केला. धमकावले आणि घाबरवले, या शब्दांत राहुल गांधी यांनी भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसPriyanka Gandhiप्रियंका गांधीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४