शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

प्रियंका गांधी देशभरात करणार प्रचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 06:58 IST

गुलाम नबी आझाद यांची माहिती; भाजपाही झाला सावध

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांमध्ये प्रियंका गांधी केवळ उत्तर प्रदेशातच नव्हे, तर संपूर्ण देशभरात काँग्रेसचा प्रचार करणार आहेत, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी सांगितले. त्यामुळे भाजपा सावध झाला असून प्रियंकांच्या वादळाला तोंड कसे द्यायचे याची रणनीती तो पक्ष आखत आहे.प्रियंका गांधी यांनी राष्ट्रीय स्तरावर प्रचार केल्यास त्यांच्या राजकीय कामगिरीचा विस्तार होण्यासही मदत होणार आहे. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर लगेचच काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होणार असून त्यात प्रियंका गांधी यांना प्रचार मोहिमेत कोणती जबाबदारी द्यायची, यावर चर्चा होणार आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस व पक्षाच्या उत्तर प्रदेशमधील पूर्व भागाच्या प्रभारी या नात्याने त्यांनी गेल्या आठवड्यात सक्रिय राजकारणात प्रवेश केला. त्या सध्या कुटुंबियांसोबत विदेश दौऱ्यावर गेल्या असून, येत्या काही दिवसांत भारतात परततील. त्या ४ फेब्रुवारीला रायबरेलीला भेट देतील आणि त्यानंतर त्यांच्या राजकीय हालचालींना आणखी वेग येईल.राहुल गांधींना मोठी मदतगुलाम नबी आझाद म्हणाले की, प्रियंका गांधी राष्ट्रीय प्रचार मोहिमेच्याही सदस्य आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष, पंतप्रधान देशभर प्रचार करीत. मात्र देश एक व्यक्ती सर्वच ठिकाणी जाऊ शकत नाही. त्यामुळे प्रियंकाही प्रचारात सहभागी होतील. तरुण मतदारांना काँग्रेसकडे आकर्षित करण्यावर प्रियंका व राहुल गांधी भर देतील. भाजपाचा परंपरागत मतदारही तुटावा यासाठीही काँग्रेस प्रयत्नशील राहील.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९BJPभाजपाcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी