शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

रॉबर्ट वाड्राना नेण्यासाठी प्रियंका गांधी आल्या; ईडीची चौकशी संपली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2019 10:02 PM

ईडी वड्रा यांच्या चौकशीची माहिती फोडत असल्याचा आरोप त्यांचे वकील केटीएस तुलसी यांनी केला.

नवी दिल्ली : मनी लाँड्रींगप्रकरणी बुधवारी दुपारपासून रॉबर्ट वाड्रा यांची चौकशी करण्यात येत आहे. आजही त्यांना बोलावण्यात आले होते. दिवसभर चाललेली चौकशी रात्री 9.20 च्या सुमारास संपली असून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी त्यांना नेण्यासाठी आल्या होत्या.  वाड्राना ईडीने पुरावे सादर करत 40 प्रश्न विचारल्याचे समजते. 

रॉबर्ट वाड्रा यांची बुधवारी पाच तास चौकशी करण्यात आली होती. यानंतर आज पुन्हा त्यांना सकाळी 9 वाजता बोलावण्यात आले होते. आज सकाळी 9.20 च्या सुमारास वाड्रा यांची ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी सुरु केली होती. यानंतर दुपारी जेवणासाठी थांबविण्यात आली होती. त्यानंतर सुरु केलेली चौकशी रात्री 9.15 वाजेपर्यंत सुरु होती. आज जवळपास 12 तास चौकशी करण्यात आली. बुधवारी 36 प्रश्न विचारण्यात आले होते. 

दरम्यान, ईडी वड्रा यांच्या चौकशीची माहिती फोडत असल्याचा आरोप त्यांचे वकील केटीएस तुलसी यांनी केला. तसेच वड्रांविरोधात कोणतेही ठोस पुरावे त्यांच्याकडे नसल्याचा दावाही केला. 

टॅग्स :robert vadraरॉबर्ट वाड्राPriyanka Gandhiप्रियंका गांधीMONEYपैसा