शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

रेल्वेच्या स्वस्त तिकिटामुळे खासगी भागीदार चिंतित

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 6:02 AM

आधीच्या निविदांना दोनच संस्थांकडून प्रतिसाद मिळाला. त्यातही एक निविदाधारक रेल्वेचीच एक पीयूसी आहे. 

नवी दिल्ली : भारत सरकारने काही मार्गांवर खासगी रेल्वेंना परवानगी देण्याचा निर्णय घेतला असला तरी या मार्गावर चालणाऱ्या सरकारी रेल्वे गाड्यांच्या स्वस्त तिकिटांशी स्पर्धा करावी लागणार असल्याबद्दल संभाव्य निविदाधारक चिंतेत आहेत. आधीच्या निविदांना दोनच संस्थांकडून प्रतिसाद मिळाला. त्यातही एक निविदाधारक रेल्वेचीच एक पीयूसी आहे. संबंधित मार्गावर रेल्वे स्वत:च स्वस्त तिकिटात गाड्या चालविणार असेल, तर आमची महाग तिकिटे कोण घेणार, असा इच्छुक निविदाधारकांचा सवाल आहे, असे सूत्रांनी सांगितले. यावर आता सरकार नव्याने विचार करत असून एक नियामक स्थापन करण्याच्या प्रस्तावावर काम केले जात आहे.१२ क्लस्टर्स खासगी रेल्वेसाठी खुले करण्याचा निर्णय रेल्वेने आधी घेतला होता. तथापि, आमच्या रेल्वे ज्या स्थानकावरून निघतील, तेथून ५० कि.मी.च्या परिघातून आमच्या गाडीच्या वेळेच्या एक तासात कोणतीही गाडी रेल्वेने सोडू नये, अशी मागणी इच्छुक निविदाधारकांनी केली होती. ती फेटाळण्यात आली होती. आता त्यावर नव्याने विचारमंथन केले जात आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे