शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

हिमाचल प्रदेशमध्ये बस दरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2019 08:43 IST

हिमाचल प्रदेशमधल्या चंबा जिल्ह्यातील बनिखेतजवळील पंचपुला येथे शनिवारी एक बस खोल दरीत कोसळली.

शिमलाः हिमाचल प्रदेशमधल्या चंबा जिल्ह्यातील बनिखेतजवळील पंचपुला येथे शनिवारी एक बस खोल दरीत कोसळली. या अपघातात मृतांची संख्या 8वरून 12वर गेली असून, अनेक जण जखमी आहेत. गंभीर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही घटना हिमाचल प्रदेशमधल्या पठाणकोट-डलहौजी मार्गावर झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. चंबाची एसपी डॉक्टर मोनिका हिने या घटनेची खात्री केली आहे.डॉ. मोनिका यांच्या मते, पठाणकोट-डलहौजी मार्गावर एक खासगी बस शनिवारी बनिखेतच्या खोल दरीत कोसळली. दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. डीएसपी डलहौजी यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांची एक टीम या घटनेचा तपास करत आहे. तर हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी जिल्हा प्रशासनाला तात्काळ बचावकार्य राबवणं आणि पीडितांना हरेक प्रकारची मदत करण्याचं आदेश दिले आहेत.तसेच जखमींना तात्काळ रुग्णालयात भरती करून त्यांच्यावर योग्य उचपार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. तत्पूर्वी जानेवारीमध्येही हिमाचल प्रदेशमध्ये एक बस खोल दरीत कोसळली होती. ही घटना सिरमौर जिल्ह्यातील खडकोली भागात घडली होती. ज्यात सहा शाळेच्या मुलांसह 7 जणांचा मृत्यू झाला होता. 

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशAccidentअपघात