शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याध्यापकाचे शाळेतच अश्लील चाळे, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2019 19:46 IST

माध्यमिक हायस्कूल शाळेतील मुख्याध्यापकाच्या या अश्लील हरकतींमुळे शाळेतील शिक्षकवर्ग आणि कर्मचारी त्रस्त होते.

होशियारपूरा - सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये शाळेतील मुख्याध्यापक 2 महिला शिक्षकांसोबत अश्लील चाळे करताना दिसत आहे. पंजाबच्या होशियारपुरा, तलवाड येथील सरकारी शाळेतील शिक्षकांचा हा व्हिडीओ असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, शिक्षण विभागाने आपल्याकडे कुठलिही तक्रार आली नसल्याचे म्हटले आहे. पण, व्हिडीओ किंवा तक्रार आल्यास संबंधित मुख्याध्यापकावर कारवाई करण्यात येईल, असेही विभागाने स्पष्ट केले आहे. 

माध्यमिक हायस्कूल शाळेतील मुख्याध्यापकाच्या या अश्लील हरकतींमुळे शाळेतील शिक्षकवर्ग आणि कर्मचारी त्रस्त होते. त्यामुळेच, अज्ञात व्यक्तीने मुख्याध्यापकाच्या खोलीत छुपा कॅमेरा लावून हा व्हिडीओ बनवला. त्यानंतर, हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून तो आता व्हायरल झाला आहे. याप्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक यांनी प्रतिक्रिया देताना, आरोप फेटाळले आहेत. तसेच, कुणीतरी माझी प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने हा व्हिडीओ बनविल्याचे म्हटले आहे. मात्र, गावच्या सरपंचांनी हे प्रकरण गंभीरतेने घेत, शाळेच्या मुख्याध्यापकांची तात्काळ बदली केली आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीTeacherशिक्षकViral Photosव्हायरल फोटोज्Social Mediaसोशल मीडिया