दु:खी व्यक्ती म्हणून पंतप्रधानांचे स्मरण केले जाईल -अमर्त्य सेन

By Admin | Updated: May 3, 2014 21:54 IST2014-05-03T20:37:00+5:302014-05-03T21:54:59+5:30

दु:खी व्यक्ती म्हणून पंतप्रधानांचे स्मरण केले जाईल -अमर्त्य सेन

Prime Minister will be remembered as a sad person - Amartya Sen | दु:खी व्यक्ती म्हणून पंतप्रधानांचे स्मरण केले जाईल -अमर्त्य सेन

दु:खी व्यक्ती म्हणून पंतप्रधानांचे स्मरण केले जाईल -अमर्त्य सेन

नवी दिल्ली : भ्रष्टाचाराला आळा घालण्याच्या आपल्या महत्त्वाकांक्षेत अपयशी ठरलेले पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचे एक दु:खी व्यक्ती म्हणूनच स्मरण केले जाईल, असे मत नोबेल पुरस्कार विजेते आणि विख्यात अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी व्यक्त केले आहे.
आवश्यक असलेली राजकीय इच्छाशक्तीचा पूर्णपणे अभाव असलेले डॉ. मनमोहनसिंग हे आपल्याच असहायतेचे बळी ठरले आहेत, असे सेन यांनी म्हटले आहे. दरम्यान, हे सेन यांचे वैयक्तिक मत असल्याची प्रतिक्रिया विविध राजकीय नेत्यांनी व्यक्त केली आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Prime Minister will be remembered as a sad person - Amartya Sen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.