शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

Prahlad Modi Protest: पंतप्रधान मोदींचे भाऊ प्रह्लाद मोदी यांचे जंतर-मंतरवर धरणे आंदोलन, सरकारकडे केली अशी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 09:40 IST

Prahlad Modi Protest at Jantar Mantar: प्रह्लाद मोदी हे रेशन डीलर असोसिएसनचे अध्यक्ष आहेत. एवढेच नाही, तर ते ऑल इंडिया फेयर प्राइस शॉप डीलर्स फेड्रेशनचे (AIFPSDF) उपाध्यक्षही आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रह्लाद मोदी यांनी मंगळवारी जंतर-मंतरवर धरणे आंदोलन केले. त्यांनी रेशन डीलर्स असोसिएशनसोबत केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शन केले. प्रह्लाद मोदी हे रेशन डीलर असोसिएसनचे अध्यक्ष आहेत. एवढेच नाही, तर ते ऑल इंडिया फेयर प्राइस शॉप डीलर्स फेड्रेशनचे (AIFPSDF) उपाध्यक्षही आहेत. त्यांच्यासोबत ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप डीलर्स फेडरेशनचे इतर सदस्यही या निदर्शनात सहभागी झाले होते.

काय म्हणाले प्रह्लाद मोदी? - यावेळी प्रह्लाद मोदी म्हाणाले, AIFPSDF चे एक प्रतिनिधिमंडळ गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मागण्या एकत्रित करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देणार आहे. कॉस्ट ऑफ लिव्हिंगमध्ये वाढ आणि दुकाने चालविण्यासाठी लागणारा अधिकचा खर्च अशा स्थितीत, किलोमागे केवळ 20 पैशांची वाढ, ही एक क्रूर चेष्टा आहे. यामुळे, आम्ही विनंती करतो, की केंद्र सरकारने आम्हाला दिलासा द्यावा आणि आमचे आर्थिक संकट दूर करावे.

तसेच, AIFPSDF च्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बुधवारी एक बैठक होणार आहे. या बैठकीत पुढील दिशा ठरवली जाईल, असे प्रह्लाद मोदी यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर माझा भाऊ पंतप्रधान आहे, तर मग मी काय उपाशी मरायचे का? संबंधित मागण्यासाठी आपण असोसिएशनच्या सर्व निर्णयांसोबत उभे राहणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 

यावेळी बोलताना, AIFPSDF चे राष्ट्रीय सरचिटणीस विश्वंबर बसू म्हणाले, आम्ही लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचीही भेट घेण्याचा विचार करत आहोत. AIFPSDF तांदूळ, गहू आणि साखरेच्या झालेल्या नुकासानीबरोबरच रास्त भाव दुकानांच्या माध्यमाने पुरवठा करण्यात येणाऱ्या खाद्य तेल आणि दाळीसाठीही नुकसान भरपाईची मागणी करत आहे.

याच बरोबर, मोफत धान्य वितरणाचे 'पश्चिम बंगाल रेशन मॉडेल' संपूर्ण देशात लागू करण्यात यावे, अशी मागणीही विश्वंबर बसू यांनी केली आहे. याशिवाय, जम्मू-काश्मीरसह सर्व राज्यांसाठी देय असलेल्या सर्व मार्जिनची त्वरित परतफेड करण्यात यावी, अशी मागणीही AIFPSDF च्या सदस्यांनी केली आहे. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीJantar Mantarजंतर मंतरBJPभाजपाagitationआंदोलन