शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरविणार देशाचे मुख्य गुप्तहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 04:50 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार मंत्रिमंडळ सचिव आणि गुप्तचर विभागाचे (आयबी) संचालक या महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती करणार

- हरीश गुप्तानवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार मंत्रिमंडळ सचिव आणि गुप्तचर विभागाचे (आयबी) संचालक या महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती करणार असून यावर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार होत्या म्हणून गेल्या वर्षी या दोन्ही पदांना मुदतवाढ दिली गेली होती. ही दोन्ही पदे ही ठराविक मुदतीची असल्यामुळे पी. के. सिन्हा (मंत्रिमंडळ सचिव) आणि राजीव जैन (आयबीचे संचालक) यांना संकेतांना धरून मुदतवाढ दिली गेली होती. आश्चर्यकारक घडामोडीत पी. के. सिन्हा यांना केंद्रीय गृहसचिव राजीव गौबा यांना बढती दिली जाणार हे स्पष्ट झाले त्याच्या आधीच तीन महिन्यांची मुदतवाढ दिली गेली.

भारतीय प्रशासन सेवेतील १९८२ च्या तुकडीचे झारखंड केडरचे अधिकारी राजीव गौबा हे ३० आॅगस्ट रोजी निवृत्त होत असून सिन्हा यांची वाढीव मुदत १२ सप्टेंबर रोजी संपत आहे. गौबा यांनी कार्यक्षमतेमुळे अतिशय उच्च दर्जाचे अधिकारी असा मान मिळवला असल्यामुळे त्यांना बढती दिली जाणारच नाही याची नोकरशाहीत कोणालाही खात्री नाही. सरकारमधील अंतर्गत सूत्रांनी सांगितले की, सध्या दूरसंचार सचिव आणि दूरसंचार आयोगाच्या अध्यक्षा असलेल्या बुद्धिमान अधिकारी अरुणा सुंदरराजन यांच्यासाठी अनेक संधींचा सागरच खुला झालेला असू शकतो. सुंदरराजन या १९८२ च्या तुकडीच्या केरळ केडरच्या आयएएस अधिकारी असून त्या खूप वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. देशाच्या प्रमुख गुप्तचर संस्थेमध्येही (आयबी) अशीच अनिश्चितता निर्माण झाली आहे.आयबीच्या संचालक पदासाठी अस्थाना?भारतीय पोलीस सेवेतील महासंचालक रँकचे राकेश अस्थाना यांच्या नावावर आयबीच्या संचालकपदासाठी चर्चा झालेली आहे. अस्थाना यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जवळचे मानले जाते. केंद्रीय गृहमंत्री बदलल्यामुळे आयबीचे संचालक थेट अमित शहा यांना अहवाल देतात. या पार्श्वभूमीवर शहा हे आपल्या आवडत्या अधिकाºयासाठी आग्रह करीत आहे, असे सूत्रांनी म्हटले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत