शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

 काँग्रेसकडून लोकशाही व्यवस्थेतील संस्थांचा अवमान, पंतप्रधान नरेंद्र मोदींची टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2018 21:31 IST

इव्हीएम, निवडणूक आयोग, न्यायालये अशा संस्थांवर संशय घेणाऱ्या काँग्रेसवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार टीका केली आहे.  

ठळक मुद्देइव्हीएम, निवडणूक आयोग, न्यायालये अशा संस्थांवर संशय घेणाऱ्या काँग्रेसवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार टीका केली आहे. काँग्रेसने सर्वोच्च न्यायालय, सीएजीसारख्या संस्थांनाही टीकेमधून सोडलेले नाही. काँग्रेसचा डीएनए अजूनही तसाच आहे. ते जेव्हा जिंकतात तेव्हा इव्हीएम योग्य असल्याचे सांगतात. मात्र निकालांपूर्वी इव्हीएमबाबत संशय निर्माण करतात, असा टोला मोदींनी लगावला आहे. 

नवी दिल्ली - इव्हीएम, निवडणूक आयोग, न्यायालये अशा संस्थांवर संशय घेणाऱ्या काँग्रेसवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार टीका केली आहे.  काँग्रेसने सर्वोच्च न्यायालय, सीएजीसारख्या संस्थांनाही टीकेमधून सोडलेले नाही. काँग्रेसचा डीएनए अजूनही तसाच आहे. ते जेव्हा जिंकतात तेव्हा इव्हीएम योग्य असल्याचे सांगतात. मात्र निकालांपूर्वी इव्हीएमबाबत संशय निर्माण करतात, असा टोला मोदींनी लगावला आहे. 

 तामिळनाडूमधील भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोदीनी सांगितले की, काँग्रेस आणि त्याच्या या धोकादायक खेळाबाबत लोकांना माहिती दिली गेली पाहिजे. काँग्रेसने लष्कर, सीएजी आणि लोकशाही व्यवस्थेतील आवश्यक अशा संस्थांचा अवमान केला आहे.'' यावेळी काँग्रेसकडून इव्हीएमवर घेण्यात येणाऱ्या संशयावरही मोदींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. '' काँग्रेसवाले इव्हीएमबाबत शंका निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. मात्र निकाल आपल्या बाजूने लागला की ते निकाल स्वीकारतात. '' ''हल्लीच काँग्रेसच्या नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयावर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले, कारण यांना न्यायालयाचा निर्णय मान्य झाला नव्हता. याआधी न्यायालयाला धमकावूनही यांना आपली मनामानी करता आली नव्हती. त्यांनी सरन्यायाधीशांविरोधात महाभियोग आणण्याचा घाट घातला होता, असा आरोपही मोदींनी केला. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा