शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Presidential Election: राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; नंतर मागितली माफी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 21:38 IST

वकील प्रशांत भूषण यांनी मंगळवारी एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि RSS प्रमुख मोहन भागवत यांचा बनावट फोटो शेअर केला.

नवी दिल्ली: वकील प्रशांत भूषण (Prashant Bhushan)  हे अनेकदा त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत राहतात. यातच आता त्यांचे एक ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. यात प्रशांत भूषण यांनी एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मूबद्दल(President Candidate Droupadi Murmu) एक ट्विट केले होते, ज्यामध्ये त्या आरएसएस प्रमुख मोहन भागवत (Bohan Bhagwat) यांच्यासोबत दिसत आहेत. मात्र, या चित्राची तपासणी केली असता, हे चित्र मॉर्फेड असल्याचे समोर आले.

मोहन भागवतांसोबत द्रौपदी मुर्मू?प्रशांत भूषण यांनी मॉर्फ केलेले चित्र ट्विट केले आणि लिहिले की, 'भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी नागपूर येथील आरएसएस मुख्यालयात मोहन भागवत यांची भेट घेतली. त्या फक्त रबर स्टॅम्प असतील आणि स्वतंत्रपणे काम करू शकणार नाही, यात काही शंका आहे का?' या चित्राची चौकशी केली असता हे चित्र चुकीचे निघाले.

ट्विट डिलीट केलेहा फोटो बनावट असल्याचे कळाल्यानंतर प्रशांत भूषण यांनी ट्विट डिलीट केले. तोपर्यंत त्यांचे ट्विट व्हायरल झाले आणि सोशल मीडिया यूजर्सनी प्रशांत भूषण यांना चांगलेच धारेवर धरले. दरम्यान, नंतर प्रशांत भूषण यांनी माफीदेखील मागितली. 'राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्यासोबतचा फोटो मॉर्फ करण्यात आल्याचे मला कळले आहे. त्यामुळे मी माझे ट्विट डिलीट करत द्रौपदी मुर्मूंची माफी मागतो.'

टॅग्स :President Election 2022राष्ट्रपती निवडणूक 2022BJPभाजपाTwitterट्विटर