शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

टेन्शन नॉट! निवांत राहा, तुझी निवड निश्चित; खान सर बोलले अन् तसंच झालं, पोरीनं मारली बाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 15:55 IST

खान सर हे प्रसिद्ध शिक्षक आहेत. त्यांचे बिहार राज्याची राजधानी पाटणा येथे कोचिंग सेंटर आहे.

नवी दिल्ली: प्रेरणा सिंग हिने बिहार लोक सेवा आयोगाच्या ६८व्या परीक्षेच्या निकालात तिसरा क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे बिहारचे प्रसिद्ध शिक्षक खान सर यांनी प्रेरणा सिंगच्या यशाचा अंदाज मॉक इंटरव्ह्यूमध्येच वर्तवला होता.

हाजीपूर जिल्ह्यातील बिद्दुपूर गावातील रहिवासी असलेल्या प्रेरणा सिंगने पाटणा येथील प्रसिद्ध शिक्षक खान सर यांच्या खान ग्लोबल स्टडीज या संस्थेतून बीपीएससीची तयारी केली. बिहारमध्ये डेप्युटी एसपी पद मिळालेल्या प्रेरणा सिंगच्या म्हणण्यानूसार, एका मॉक इंटरव्ह्यूदरम्यान खान सरांनी त्यांच्या अनुभवाच्या आधारे निवडीचा अंदाज वर्तवला होता आणि तो खरा ठरला. 

खान सर यांनी BPSC परीक्षेच्या निकालात तिसरा क्रमांक पटकावणाऱ्या प्रेरणा सिंगचे तिच्या यशाबद्दल अभिनंदन केले आहे. १५ जानेवारी रोजी बीपीएससीने एकत्रित स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर केला होता. ३२२ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. पाटणा शहरातील प्रियंगी मेहता हिने संपूर्ण राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे.

खान सर कोण आहेत?

खान सर हे प्रसिद्ध शिक्षक आहेत. त्यांचे बिहार राज्याची राजधानी पाटणा येथे कोचिंग सेंटर आहे. कोरोना महामारीच्या काळात लादलेल्या लॉकडाऊन दरम्यान त्यांनी खान जीएस रिसर्च सेंटर या नावाने यूट्यूब चॅनल सुरू केले. या चॅनेलचे आतापर्यंत २२.४ दशलक्ष सबस्क्रायबर्स आहेत. खान सर चालू घडामोडींचे विषय इतक्या अनोख्या पद्धतीने आणि बोलक्या भाषेत समजावून सांगतात की लोकांना त्यांचा तोच व्हिडिओ अनेकदा पाहायला आवडतो. खान सरांचा जन्म डिसेंबर १९९३मध्ये उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे झाला. त्याचे वडील भारतीय लष्करात कार्यरत होते आणि मोठा भाऊही लष्करात आहे. खान सरांनी अलाहाबाद विद्यापीठातून B.Sc पदवी आणि भूगोल विषयात M.Sc पदवी प्राप्त केली आहे.

टॅग्स :BiharबिहारStudentविद्यार्थीTeacherशिक्षकSocial Mediaसोशल मीडिया