शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पुतिन यांच्या भारत दौऱ्यात सर्वात मोठ्या डीलची तयारी...! संपूर्ण जग बघत राहणार, पाकिस्तान-चीनचं टेन्शन वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 21:22 IST

पुतिन के दौरे पर सबसे बड़ी डील की तैयारी... PAK-चीन को मिलेगा क्लियर मेसेज पुतिन के भारत दौरे पर ...

पुतिन के दौरे पर सबसे बड़ी डील की तैयारी... PAK-चीन को मिलेगा क्लियर मेसेजपुतिन के भारत दौरे पर होगी बड़ी डिफेंस डील! दुनिया भर में हलचल तेज, चीन-पाकिस्तान की बढ़ी टेंशन

Putin India Visit 2025 : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन ३-४ डिसेंबरला भारत दौऱ्यावर येत आहेत. ते साधारणपणे 3 वर्षांनंतर भारत दौऱ्यावर येत आहेत. यापूर्वी ते डिसेंबर 2021 मध्ये बारतात आले होते. महत्वाचे म्हणजे, ही भारत आणि रशिया यांच्यातील 23वी वार्षीक बैठक असेल. या बैठकीचा सर्वात मोठा मुद्दा असणार आहे डिफेंस डील्स, त्यातही नवी S-400 मिसाइल सिस्टम.

पूर्वीपासूनच भारताला शस्त्रास्त्रे पुरवतो रशिया -खरे तर, आता भारत फ्रान्स (राफेल), अमेरिका (अपाचे हेलिकॉप्टर), इस्रायल (ड्रोन) कडूनही शस्त्रास्त्रे खरेदी करत आहे. मात्र, रशियासोबत असलेले जुने नाते कायम आहे. 2009-2014 या कालात भारताने 72-76% शस्त्रात्रेस रशियाकडूनच खरेदी केले आहेत. याशिवाय, 2015-2019 दरम्यान 55%, 2020-2024 दरम्यान 36% (SIPRI 2025 रिपोर्ट), आजही आपल्याकडे असलेले 60 ते 70% शस्त्रास्त्रे रशियनच आहेेत.

भारत आणि रशिया यांचे मोठ मोठ्या प्रोजेक्ट्सवर काम सूरू आहे. यांपैती.. -- S-४०० एअर डिफेन्स सिस्टीम: ५ पैकी ३ मिळाले आहेत.- सु-३० MKI लढाऊ विमान: (हिंदुस्तान एरोनॉटिक्समध्ये बनत आहेत).- टी-९० टँक, मिग-२९ अपग्रेड.- ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ मिसाईल (भारत-रशिया संयुक्तपणे तयार करत आहेत).- AK-२०३ असॉल्ट रायफल (अमेठीत कारखाना सुरू).- कामोव Ka-२२६ हेलिकॉप्टर (भारतात तयार होणार).- नौदलासाठी स्टेल्थ फ्रिगेट.

सर्वात महत्वाचा मुद्दा - नवी S-400 डीलजुनी डील - २०१८ मध्ये ५ रेजिमेंटसाठी ५.४३ अब्ज डॉलरचा करार झाला होता. विद्यमान स्थिती - ३ रेजिमेंट मिळाल्या आहेत. उर्वरीत २ रेजिमेंट २०२६ च्या सुरुवातीला अथवा मध्यात मिळतील. २ ते ३ अतिरिक्त रेजिमेंट देऊ इच्छितो रशिया.

५०% पर्यंत तंत्रज्ञान हस्तांतरणावर चर्चा -- यावेळी तंत्रज्ञान हस्तांतरणावर विशेष भर देण्यात आला आहे.- भारत डायनामिक्स लिमिटेड (BDL) ही भारतीय कंपनी आता मिसाईल बनवणार.- 48N6 मिसाईलचे उत्पादन भारतात होणार (ऑक्टोबर २०२५ मध्ये मंजुरी).- देखभालीस लागणारे ५०% साहित्य भारतात बनवले जाणार.- रशियाच्या रोस्टेक कंपनीने यावेळी कसल्याही प्रकारचा विलंब होणार नाही, असे आश्वासन दिले आहे.

याशिवया कोण कोणत्या विषयावर चर्चा होणार? -ऊर्जा: रशियाकडून स्वस्त क्रूड ऑइल आणि LNG चा पुरवठा वाढवणे.अणुऊर्जा: कुडनकुलम प्लांटचे नवीन युनिट्स.अंतराळ: गगनयान मोहिमेत रशियाची मदत, GLONASS नेव्हिगेशन.ब्रह्मोस-२ हायपरसोनिक मिसाईलचे काम जलद करणे.पाचव्या पिढीचे फायटर जेट (Su-५७) ची नवी पेशकश – भारत अद्याप विचार करत आहे.१० लाख AK-२०३ रायफल्सच्या कराराला गती देणे.

महत्वाचे म्हणजे, पुतिन यांच्या या दौऱ्याने भारताचे हवाई संरक्षण शक्ती आणखी मजबूत होईल. नवे S-400 मिळतील. तसेच भारताचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न आणिखी एक पाऊल पुढे सरकेल. महत्वाचे म्हणजे, भारत सुरक्षिततेसंदर्भात कुठल्याही प्रकारची तडजोड करत नाही, असा स्पष्ट संदेश पाकिस्तान आणि चीनला जाईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Putin's India Visit: Major defense deals to strengthen India.

Web Summary : Putin's visit will boost India-Russia defense cooperation, focusing on S-400 missile systems and technology transfer. This strengthens India's air defense and sends a strong message to China and Pakistan.
टॅग्स :russiaरशियाIndiaभारतVladimir Putinव्लादिमीर पुतिनNarendra Modiनरेंद्र मोदी