शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

भांडणानंतर पतीनं केलं पत्नीला किस; संतापलेल्या पत्नीनं चावली जीभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 11:15 IST

पतीनं गमावली अर्धी जीभ गमावली

नवी दिल्ली: दिल्लीतील एका गर्भवती महिलेनं किस करताना जाणूनबुजून पतीची जीभ चावली. यामुळे पतीला त्याची जवळपास अर्धी जीभ गमवावी लागली. दिल्लीतील रनहोला भागात ही घटना घडली. आपला पती चांगला दिसत नाही, अशी भावना गर्भवती महिलेच्या मनात होती. त्यामुळे अनेकदा तिचा पतीसोबत वाद व्हायचा. महिला पतीच्या रुपावर खूश नव्हती, अशी माहिती स्थानिकांनी दिली. पती-पत्नीमध्ये वारंवार वाद व्हायचा, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 'शनिवारी रात्री पतीचं पत्नीसोबत भांडण झालं. मात्र त्यानंतर हा वाद मिटला. यानंतर पतीनं पत्नीला किस केलं. त्यावेळी पत्नीनं त्याची जीभ चावली. त्यामुळे पतीला त्याची निम्मी जीभ गमवावी लागली,' असं पोलिसांनी सांगितलं. पत्नीनं जीभ चावल्यानंतर पतीवर सफगरजंग रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र यापुढे पती बोलू शकेल की नाही, याबद्दल डॉक्टरांना शंका वाटत आहे. पतीची जीभ चावणाऱ्या महिलेवर भारतीय दंड संहिता 326 (जाणूनबुजून एखाद्या व्यक्तीवर हल्ला करुन गंभीर जखमी करणं) च्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेला पोलिसांनी अटक केली असून तिला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. दिल्लीत राहणाऱ्या या दोघांचा विवाह 20 नोव्हेंबर 2016 रोजी झाला होता. सध्या महिला 8 महिन्यांची गर्भवती आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्लीPoliceपोलिस