अंदाज सपशेल फसला बातमीचा जोड
By Admin | Updated: August 31, 2015 00:24 IST2015-08-31T00:24:30+5:302015-08-31T00:24:30+5:30
मिरवणुकीतील साधूंची संख्या जवळपास २/३ हजार व निरंजनीची ४ ते ५ भक्त लोक धरून गर्दी झाली. पोलिसांनी त्यांना अडविले पण निरंजनीच्या साधूंनी पोलीस बळ झुगारून आत प्रवेश केला. आणि आखाडे कुशावर्ताकडे धावले. दोन्ही आखाड्यांच्या मिरवणुकीत महामंडलेश्वर, आचार्य व साधंूची गर्दी होती. निरंजनी आखाड्याचे श्री महंत तथा अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्रगिरीजी महाराज, महंत रामानंद पुरी, आशिशगिरी, महंत रवींद्रपुरी, दिनेशगिरी, महंत प्रेमगिरी, डोंगरगिरी, राजेश्वर वन आदि महंत तर आनंद आखाड्याचे महंत धनराजगिरी श्री महंत कैलासपुरी, कालुगिरी, श्री महंत लक्ष्मण भारती, श्री महंत गणेशानंद सरस्वती, गिरीजानंद सरस्वती तसेच महामंडलेश्वर श्री महंत सोमेवरानंद, धर्माचार्य श्विानी दुर्गा आदि मिरवणुकीत सामील होते. निरंजनी व आनंदचे शाहीस्नान संपल्यानंतर लगेचच श्री पंचायती महान्ि

अंदाज सपशेल फसला बातमीचा जोड
म रवणुकीतील साधूंची संख्या जवळपास २/३ हजार व निरंजनीची ४ ते ५ भक्त लोक धरून गर्दी झाली. पोलिसांनी त्यांना अडविले पण निरंजनीच्या साधूंनी पोलीस बळ झुगारून आत प्रवेश केला. आणि आखाडे कुशावर्ताकडे धावले. दोन्ही आखाड्यांच्या मिरवणुकीत महामंडलेश्वर, आचार्य व साधंूची गर्दी होती. निरंजनी आखाड्याचे श्री महंत तथा अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्रगिरीजी महाराज, महंत रामानंद पुरी, आशिशगिरी, महंत रवींद्रपुरी, दिनेशगिरी, महंत प्रेमगिरी, डोंगरगिरी, राजेश्वर वन आदि महंत तर आनंद आखाड्याचे महंत धनराजगिरी श्री महंत कैलासपुरी, कालुगिरी, श्री महंत लक्ष्मण भारती, श्री महंत गणेशानंद सरस्वती, गिरीजानंद सरस्वती तसेच महामंडलेश्वर श्री महंत सोमेवरानंद, धर्माचार्य श्विानी दुर्गा आदि मिरवणुकीत सामील होते. निरंजनी व आनंदचे शाहीस्नान संपल्यानंतर लगेचच श्री पंचायती महानिर्वाणी आखाड्याची मिरवणूक आली. थेट प्रयाग तीर्थी श्री पंचायती महानिर्वाणी आखाड्याची मिरवणूक आली. प्रयाग तीर्थापासून या आखाड्याच्या साधूंचे सकाळी सातच्या दरम्यान महानिर्वाणीचे आगमन झाले. त्यांच्या पाठोपाठ अटल आखाड्याचे साधू होते. तोपर्यंत गर्दीही थोडी ओसरली होती. आखाड्याची संख्या सीमित असल्याने पोलीसही बाजूला उभे राहिले. कारण या साधूंच्या शाहीस्नानांनतर नंतरचा काळ दीड ते दोन तास विश्रांतीचा असतो. याच काळात पूर्वी बैरागी आखाडे स्नान करीत. त्यानंतरच्या काळात ते नाशिकला गेल्यानंतर ती वेळ आजही राखीव आहे. विशेष म्हणजे ही वेळ पूर्ण राखीव असून, त्यात कोणीच स्नान करीत नाही. पण यावेळेस काही भाविकांना स्नानासाठी सोडण्यात आले. यावेळी महानिर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर विश्वात्मानंद सरस्वती, श्री महंत रमेश पुरीजी, शिवनारायणपुरी, शिवपुरी, काही महामंडलेवर आदिंचा समावेश होता. तर अटल आखाड्याचे सचिव महंत उदयगिरीजी महाराज, श्री महंत सनातन भारती, श्री महंत हरिगिरीजी, सतीशगिरीजी, ब्रम्हपुरीजी आदि साधूगण होते. या सातही आखाड्यांमध्ये ३0 ते ४0 प्रत्येक आखाड्यात कमी अधिक प्रमाणात रथ दाखल झाले होते. असे सुमारे सात नागा संन्यासी आखाड्यांतील १५0 पावेतो रथ होते. यावेळेस प्राण्यांना शाहीस्नानासमयी आणण्यात प्रशासनाने प्रतिबंध घातले होते. प्राणी आणले नाहीत. घोडे नव्हते फक्त सोन्या चांदीच्या देवता आदि आणण्यात आल्या होत्या. शाहीस्नानात बँड पथके १ ढाल पथके तशी जास्त नव्हती. शृंगारलेले रथ होते. बातमीस जोड आहे.