शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात पाऊल ठेवताच पुतिन यांना मिळाले मोठे सरप्राइज; PM मोदींच्या निर्णयाने झाले आश्चर्यचकित
2
'माझ्या मित्राचे स्वागत करुन आनंद झाला', पीएम मोदी अन् पुतिन यांचा पुन्हा एकाच कारने प्रवास
3
Aurus Senat सोडून फॉर्च्यूनरमध्ये सोबत बसले मोदी-पुतिन, काय आहे या प्रसंगाचं 'चीन कनेक्शन'?
4
पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष  
5
“राहुल गांधींची विधाने बेजबाबदारपणाची”; भाजपाचा पलटवार, पुतिन भेटीवरून केली होती टीका
6
IPL 2026 : कोट्यवधीचं पॅकेज हवं; पण पूर्णवेळ काम नको! ५ क्रिकेटरपैकी एकाने काढलाय लग्नाचा मुहूर्त
7
पुतिन भारतात पोहोचण्यापूर्वीच मोठी बातमी येऊन धडकली, 2 अब्ज डॉलरच्या डीलवर शिक्कामोर्तब; पाक-चीनची झोप उडणार!
8
रेल्वेत 1.20 लाखांहून अधिक पदांची भरती; रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्वाची माहिती...
9
विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही 'दादा' क्रिकेटर, त्यांच्या नादाला लागाल तर...- रवी शास्त्री
10
प्रेयसीला घरी भेटायला गेला अन् रंगेहाथ पकडला!अर्ध्यातच सोडून मित्रांनी पळ काढला; मग जे घडलं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
11
पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
12
AUS vs ENG Ashes Test : एकाच वेळी दोघे कॅचसाठी झेपावले; धडक झाली, पण कॅरीनं चेंडू पकडला अन्...
13
170 अब्ज डॉलर्सचे व्हॅल्युएशन, 38000 कोटी उभारण्याची तयारी; कधी येणार Jio IPO?
14
डॉ. गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरण: आई-वडील CM फडणवीसांना भेटले; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
15
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
16
मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुन्हा संसदेत, मविआ खासदारांचे प्रश्न; नितीन गडकरी म्हणाले...
17
दोन दशकांची मैत्री; पीएम मोदी आणि पुतिन यांची पहिली भेट कधी झालेली? पाहा फोटो...
18
“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?
19
काहींना टबमध्ये बुडवलं तर काहींना...; 'सायको काकी'ची थरकाप उडवणारी मोडस ऑपरेंडी
20
१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरु; चाचणीनंतर वर्षभरात देशभर...; गडकरींची लोकसभेला माहिती
Daily Top 2Weekly Top 5

 "SIR ची काही आवश्यकताच नाही, सरकारनं फक्त...!"; प्रवीण तोगडिया यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 22:19 IST

तोगडिया राजस्थानच्या पाली जिल्ह्यात आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. ते म्हणाले, "सरकारने केवळ भारतात राहत असलेल्या ३ कोटी बांगलादेशींना देशाबाहेर काढले, तर 'एसआयआर'ची कोणतीही आवश्यकता राहणार नाही."

आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे संस्थापक डॉ. प्रवीण तोगडिया यांनी देशातील अनेक राज्यांमध्ये सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या एसआयआर (Systematic Internal Review) अभियानावर मोठे विधान केले आहे. "सरकारने केवळ एक काम केले, तर 'एसआयआर'ची काही आवश्यकताच नाही. सरकारने फक्त बांगलादेशी घुसखोरांना देशाबाहेर काढावे," असे प्रविण तोगडीया यांनी म्हटले आहे.

"...तर एसआयआरची काहीही आवश्यकता उरणार नाही" -तोगडिया राजस्थानच्या पाली जिल्ह्यात आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. ते म्हणाले, "सरकारने केवळ भारतात राहत असलेल्या ३ कोटी बांगलादेशींना देशाबाहेर काढले, तर 'एसआयआर'ची कोणतीही आवश्यकता राहणार नाही."

"एसआयआरचे काम चुकीचे नाही..." -येथे माध्यमांशी बोलताना तोगडिया म्हणाले, "मतदार याद्यांच्या 'एसआयआर'चे काम चुकीचे नाही. त्यांच्या मते, या संदर्भात दोन गोष्टी निश्चितपणे व्हायला हव्यात. एक म्हणजे, देशात राहणाऱ्या कोणत्याही वैध नागरिकाचे नाव मतदार यादीतून बाहेर होऊ नेये आणि दुसरे म्हणजे, कोणत्याही बांगलादेशीचे नाव देशाच्या मतदार यादीत कदापी येता कामा नये.

 शिक्षण स्वस्त करणे आणि शेतकऱ्यांना व्याजमुक्त कर्ज देण्यासाठी काम करावे लागेल -सोमनाथ मंदिर भटवाडा येथे आयोजित स्वागत समारंभात तोगडिया यांनी बेरोजगार तरुण, शेतकरी आणि शिक्षण व्यवस्थेवरही भाष्य केले. ते म्हणाले, "तरुणांना रोजगार देणे, शिक्षण स्वस्त करणे आणि शेतकऱ्यांना व्याजमुक्त कर्ज देण्यासाठी गांभीर्याने काम व्हायला हवे. राष्ट्रहितासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील."

कार्यक्रमादरम्यान तोगडिया यांनी लोकांना प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी हनुमान चालीसा पठण करण्याचे आवाहन केले आणि गो-रक्षेचा संकल्प दिला. याच बरोबर, सामाजिक आणि धार्मिक संघटनांनी एकत्र येऊन राष्ट्रहितासाठी सक्रिय भूमिका घ्यावी, असे आवाहनही केले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Togadia: No SIR Needed, Government Should Expel Bangladeshis

Web Summary : Praveen Togadia stated that SIR (Systematic Internal Review) of voter lists is unnecessary if the government expels Bangladeshi infiltrators. He urged focus on providing employment, affordable education, and interest-free loans for farmers, advocating for Hanuman Chalisa recitations and cow protection.
टॅग्स :PoliticsराजकारणHinduहिंदूFarmerशेतकरीStudentविद्यार्थीBangladeshबांगलादेशinfiltrationघुसखोरी