प्रविण गोंदकर यांचे निधन

By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:53+5:302015-02-14T23:51:53+5:30

शिर्डी-येथील हॉटेल व्यवसायिक प्रविण गणपतराव गोंदकर (वय ३५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले़

Pravin Gondkar passes away | प्रविण गोंदकर यांचे निधन

प्रविण गोंदकर यांचे निधन

र्डी-येथील हॉटेल व्यवसायिक प्रविण गणपतराव गोंदकर (वय ३५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले़
संस्थानचे सेवानिवृत्त कर्मचारी गणपतराव गोंदकर यांचे ते चिरंजीव व सामाजिक कार्यकर्ते अनुप गोंदकर यांचे बंधू होते़ त्यांच्या पश्चात आई, वडिल, दोन भाऊ, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे़
1402-2015-साई-02प्रविण गोंदकर,जेपीजे

Web Title: Pravin Gondkar passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.