शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

"4 जून रोजी भरपूर पाणी जवळ ठेवा...", प्रशांत किशोर यांचा टीकाकारांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 16:12 IST

निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणुकीबाबत मोठा दावा केला आहे.

Prashant Kishor Lok Sabha : प्रसिद्द निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर नेहमी आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. दरम्यान, प्रशांत किशोर विविध वृत्तवाहिन्यांना मुलाखती देत ​​आहे, ज्यात ते लोकसभा निवडणुकीबाबत मोठे दावे करत आहेत. एकेकाळी भाजपसोबत असणाऱ्या पीकेंनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा मोठा विजय होणार असल्याचा दावा केला आहे. पण, त्यांच्या या वक्तव्यावर विरोधक सातत्याने टीका करत करताना दिसत आहेत.

पीकेंचा विरोधकांना सल्ला...दरम्यान, आपल्या टीकाकारांवर निशाणा साधत प्रशांत किशोर यांनी 4 जून रोजी त्यांना भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे. प्रशांत किशोर म्हणाले की, "पाणी पिणे चांगले आहे. यामुळे मन आणि शरीर हायड्रेट राहते. निवडणुकीबाबत माझे मूल्यांकन पाहून ज्यांना आश्चर्य वाटते, त्यांनी 4 जून रोजी भरपूर पाणी हाताशी ठेवावे," असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. 

बंगालच्या निवडणुकीचा संदर्भ या पोस्टमध्ये त्यांनी "माझ्या दाव्याची खिल्ली उडवणाऱ्यांनी बंगालचा निकाल लक्षात ठेवावा", असे म्हटले आहे. विशेष म्हणजे, 2021 च्या बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजप तिहेरी आकडा गाठणार नाही, असे पीकेंनी म्हटले होते आणि झालेही तसेच. पण, त्यावेळी अनेक वाहिन्यांनी भाजपच्या विजयाचा दावा केला होता.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Prashant Kishoreप्रशांत किशोरBJPभाजपाcongressकाँग्रेस