शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

संघ संस्थापक हेडगेवारांचा प्रणवदांनी केला गौरव; बघा काय म्हणाले मुखर्जी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2018 17:59 IST

संघाच्या कार्यक्रमाला जाण्याआधी मुखर्जींनी हेडगेवार यांच्या निवासस्थानाला भेट दिली

नागपूर: माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष प्रशिक्षण वर्गाच्या समारोपाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला जाण्याआधी मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या निवासस्थानाला भेट दिली. यावेळी त्यांनी संघाच्या कार्याबद्दलची माहितीदेखील जाणून घेतली. संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या निवासस्थानाला भेट दिल्यावर मुखर्जी यांनी त्यांच्या भावना अभ्यांगत वहीत व्यक्त केल्या. 'संघ संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार हे देशाचे महान सुपुत्र होते. त्यांना मी नमन करतो,' अशा भावना मुखर्जी यांनी अभ्यांगत वहीत लिहिल्या. यावेळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत त्यांच्यासोबत उपस्थित होते. संघाचे अखिल भारतीय सहसंपर्क प्रमुख सुनील देशपांडे यांनी मुखर्जी यांचं स्वागत केलं. यावेळी मोहन भागवत यांनी मुखर्जी यांना महाल परिसरात असणाऱ्या हेडगेवार यांच्या निवासस्थानाचं महत्त्व सांगितलं.

प्रणव मुखर्जी थोड्याच वेळात स्वयंसेवकांशी संवाद साधणार आहेत. काँग्रेसच्या मुशीत घडलेले मुखर्जी संघ स्वयंसेवकांशी नेमकं काय बोलणार, याकडे राजकीय वर्तुळासह देशाचं लक्ष लागलं आहे. प्रणव मुखर्जी यांनी संघाचं आमंत्रण स्वीकारल्यानं काँग्रेसमध्ये मोठी नाराजी आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुखर्जी स्वयंसेवकाना कशाप्रकारे संबोधित करणार, याबद्दल मोठी उत्सुकता आहे. काँग्रेससोबतच भाजपा नेत्यांचंही लक्ष मुखर्जी यांच्या भाषणाकडे आहे.  

टॅग्स :Pranab Mukherjeeप्रणव मुखर्जीRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवतBJPभाजपाcongressकाँग्रेसK. B. Hedgewarके. बी. हेडगेवार