प्रज्ञा - नारायणगड संवर्धन समितीच्या अध्यक्षपदी खोकराळे

By Admin | Updated: August 18, 2015 21:37 IST2015-08-18T21:37:07+5:302015-08-18T21:37:07+5:30

खोडद : नारायणगड दुर्गसंवर्धन समितीच्या अध्यक्षपदी हिवरेतर्फे नारायणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते शिवदास खोकराळे यांची तर उपाध्यक्षपदी सुभाष कुचिक यांची निवड करण्यात आली आहे. तसेच नारायणगड वृक्षवल्ली (सुभा ) उपाध्यक्षपदी वनस्पती अभ्यासक राजकुमार डोंगरे यांची निवड करण्यात आली आहे. शिवाजी ट्रेल संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रा. मिलिंद क्षीरसागर यांनी ही निवड केली, अशी माहिती जॅक समन्वय समितीचे अध्यक्ष विनायक खोत यांनी दिली.

Pragya - Khokrale, chairman of the Narayanagad Conservation Committee | प्रज्ञा - नारायणगड संवर्धन समितीच्या अध्यक्षपदी खोकराळे

प्रज्ञा - नारायणगड संवर्धन समितीच्या अध्यक्षपदी खोकराळे

डद : नारायणगड दुर्गसंवर्धन समितीच्या अध्यक्षपदी हिवरेतर्फे नारायणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते शिवदास खोकराळे यांची तर उपाध्यक्षपदी सुभाष कुचिक यांची निवड करण्यात आली आहे. तसेच नारायणगड वृक्षवल्ली (सुभा ) उपाध्यक्षपदी वनस्पती अभ्यासक राजकुमार डोंगरे यांची निवड करण्यात आली आहे. शिवाजी ट्रेल संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रा. मिलिंद क्षीरसागर यांनी ही निवड केली, अशी माहिती जॅक समन्वय समितीचे अध्यक्ष विनायक खोत यांनी दिली.

Web Title: Pragya - Khokrale, chairman of the Narayanagad Conservation Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.