प्रज्ञा - येसरठाव धरणाचे नयनरम्य दृश्य
By Admin | Updated: August 18, 2015 21:37 IST2015-08-18T21:37:04+5:302015-08-18T21:37:04+5:30
मढ : जुन्नर तालुक्यातील पिम प्यातील अतिडोंगराळ, अतिदुर्गम अशा मुथाळणे गावापासून पुढे अकोले व जुन्नर तालुक्यातील सीमा रेषेजवळ आकोले तालुक्यातील येसरठाव धरणाच्या भिंतीवरून पडणारे पाणी व डोंगर संपूर्णपणे हिरवीगार चादर ओढलेली आहे. मुथाळणे ते येसरठाव, गोटकरवाडी, पामदरा, सातेवाडी, भैरवनाथ मंदिर, कौतुळ असा संपूर्ण परिसर नयनरम्य झाला आहे.

प्रज्ञा - येसरठाव धरणाचे नयनरम्य दृश्य
म : जुन्नर तालुक्यातील पिम प्यातील अतिडोंगराळ, अतिदुर्गम अशा मुथाळणे गावापासून पुढे अकोले व जुन्नर तालुक्यातील सीमा रेषेजवळ आकोले तालुक्यातील येसरठाव धरणाच्या भिंतीवरून पडणारे पाणी व डोंगर संपूर्णपणे हिरवीगार चादर ओढलेली आहे. मुथाळणे ते येसरठाव, गोटकरवाडी, पामदरा, सातेवाडी, भैरवनाथ मंदिर, कौतुळ असा संपूर्ण परिसर नयनरम्य झाला आहे.येसरठाव हे छोटे धरण असले, तरी या धरणाची देखरेख ही कुकडी पाटबंधारे विभागाकडेच वर्ग केली असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. या धरणावर पूर्ण वेळ सुरक्षारक्षक नेमावा, अशी मागणी येसरठाव परिसरातील किरण नाडेकर, रमेश धराडे, शंकर बांबळे यांनी केली आहे.फोटो : येसरठाव धरणाचे भिंतीवरून पडणारे पाणी व इतर डोंगराचा परिसर सर्वांचे लक्ष वेधूनच घेतो. ०००