शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

लोकसंख्या नियंत्रण कायद्यासाठी आता मोदींना साकडे; 1 कोटी पत्रं पाठविणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2020 20:21 IST

भाजपा नेत्या आश्विनी उपाध्याय यांनी हे पोस्टकार्ड अभियान सुरु केले आहे. लोकसंख्येचा विस्फोट रोखण्यासाठी हा कायदा महत्वाचा असल्याचे उपाध्याय यांचे मत आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून वाढत्या लोकसंख्येवर चिंता व्यक्त केली होती.

नवी दिल्ली : कोरोना लॉकडाऊनमुळे यंदा देशात २ कोटी बालके जन्माला येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आधीच सव्वा कोटींहून अधिक असलेल्या लोकसंख्येमध्ये आणखी मोठी वाढ झाल्यास लोकसंख्या नियंत्रणाचे मोठे संकट देशासमोर उभे ठाकणार आहे. यामुळे देशात लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्याची मागणी जोर धरू लागली आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक कोटी पोस्ट कार्ड पाठविण्याची तयारी सुरु झाली आहे. 

भाजपा नेत्या आश्विनी उपाध्याय यांनी हे पोस्टकार्ड अभियान सुरु केले आहे. लोकसंख्येचा विस्फोट रोखण्यासाठी हा कायदा महत्वाचा असल्याचे उपाध्याय यांचे मत आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून वाढत्या लोकसंख्येवर चिंता व्यक्त केली होती. यामुळे जनतेची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत पोहोचविण्यासाठी हे अभियान सुरु करण्यात येणार आहे.

यासाठी उपाध्याय यांनी लोकांना पंतप्रधान कार्यालयाला एक चिठ्ठी लिहिण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये हस्ताक्षरामध्ये लोकसंख्या नियंत्रण कायदा आणावा, असे लिहिण्यास सांगितले आहे. तसेच ओळखीच्या, नातेवाईकांनाही असे करण्याचे आवाहन करण्यास सांगितले आहे. 

आश्विनी उपाध्याय यांनी सांगितले की, एका कुटुंबामध्ये ५ सगस्य असतील तर २० कुटुंबांचे १०० सदस्य झाले. ५० पैशांना एक पोस्टकार्ड मिळते. शंभर पत्रे पाठविण्यासाठी ५० रुपयांचा खर्च येईल. जर एका व्यक्तीने १०० लोकांकडून पोस्ट कार्ड लिहून घेतले तर एक लाख लोक १ कोटी पत्रे पीएमओला पाठविण्यासाठी यशस्वी होतील. जेव्हा ही पत्रे पीएमओकडे जातील तेव्हा त्याची मोजणी होईल. जेव्हा ही पत्रे रोज १०००० एवढ्या संख्येने पोहोचतील तेव्हा पंतप्रधान कार्यालयात चर्चेचा विषय बनेल. ज्यामुळे मोदींपर्यंत ही मागणी पोहोचेल आणि कायदा बनविण्यासाठी विचार होईल असे उपाध्याय म्हणाले. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

इराण सौदी अरेबियावर कोणत्याही क्षणी हल्ला करू शकणार; तेलावरून वाजल्याने अमेरिकेने सुरक्षा काढली

महाराष्ट्र एसटीने मजुरांना सोडेल, पण मोदींनी मध्यस्थी करावी; शरद पवारांचे आवाहन

अमित शहा अत्यवस्थ? खुद्द केंद्रीय गृहमंत्र्यांनीच गायब असण्याचे सांगितले कारण

नादखुळा...! वय वर्ष ५ अन् एसयुव्ही घेऊन खरेदी करायला निघाला लॅम्बॉर्गिनी

छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी व्हेंटिलेटरवर; प्रकृती गंभीर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी