पोल - अच्छे दिन आले का?
By Admin | Updated: May 24, 2016 16:21 IST2016-05-24T16:00:33+5:302016-05-24T16:21:03+5:30
केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. जनतेला दिलेली आश्वासनं आम्ही पूर्ण केली असा भाजपाचा दावा आहे, तर नरेंद्र मोदींनी

पोल - अच्छे दिन आले का?
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. जनतेला दिलेली आश्वासनं आम्ही पूर्ण केली असा भाजपाचा दावा आहे, तर नरेंद्र मोदींनी निवडणुकीमध्ये दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात सरकार सपशेल अपयशी ठरल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. परंतु मोदी सरकारच्या कामगिरीबद्दल महाराष्ट्रातल्या जनतेला काय वाटतंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही या पोलच्या माध्यमातून करत आहोत... अवघी पाच ते सात मिनिटं द्या आणि आम्हाला कळवा तुम्हाला काय वाटतं? अच्छे दिन आले की नाही?