पश्चिम बंगालमध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान
By Admin | Updated: April 17, 2016 05:57 IST2016-04-17T05:57:51+5:302016-04-17T05:57:51+5:30
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज रविवारी ५६ विधानसभा मतदारसंघात मतदान होईल. निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना कारणे

पश्चिम बंगालमध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान
कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज रविवारी ५६ विधानसभा मतदारसंघात मतदान होईल. निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून तृणमूल काँग्रेसचे नेते अनुब्रत मंडल आयोगाच्या रडारवर असताना मतदानाची ही फेरी होणार आहे. उमेदवारांमध्ये ३३ महिला आहेत.