POLL - नरेंद्र मोदी की राहुल गांधी? कोण जिंकणार गुजरातची निवडणूक?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 18:26 IST2017-12-12T17:42:38+5:302017-12-12T18:26:50+5:30
18 डिसेंबर रोजी गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची कसोटी या निवडणुकीत लागेल असं बोललं जात आहे.

POLL - नरेंद्र मोदी की राहुल गांधी? कोण जिंकणार गुजरातची निवडणूक?
18 डिसेंबर रोजी गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची कसोटी या निवडणुकीत लागेल, असं बोललं जात आहे. ही निवडणूक अगदी टोकाची स्पर्धात्मक होईल असे काही ओपिनियन पोलचे अंदाज आहेत.
आपण जाणून घेऊ या, काय वाटतं महाराष्ट्राला?