तक्रारकर्त्यांस डांबले पोलीस कोठडीत... जोड...०१
By Admin | Updated: September 15, 2015 18:47 IST2015-09-15T18:47:51+5:302015-09-15T18:47:51+5:30
----कोट--

तक्रारकर्त्यांस डांबले पोलीस कोठडीत... जोड...०१
---- कोट--सदर प्रकाराची माहिती मिळाली. हा प्रकार गंभीर असल्याने आपण अभिमन्यू डोईफोडेला समज दिली. मात्र, तो काहीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. त्यामुळे या प्रकाराबाबत आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे. - मुरलीधर घाडामोडेसहायक पोलीस उपनिरीक्षक, नांद---गौरवची तक्रार रात्रीच नोंदवून घेतली. आरोपी शंकर उरकुडे हा दारू प्यायलेला होता. त्याने गौरवला जीवे मारण्याची धमकी दिली होती. गौरवला सोडले असते तर शंकरने त्याला रात्री मारहाण केली असती. म्हणून गौरवला रात्रभर पोलीस चौकीत ठेवले. - अभिमन्यू डोईफोडेपोलीस शिपाई***