शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

विनापरवानगी दाढी लांब वाढवल्याने पोलीस अधिकाऱ्याचं केलं निलंबन 

By पूनम अपराज | Updated: October 22, 2020 14:51 IST

Suspended : पोलिस विभागाच्या नियमांच्या विरोधात लांब दाढी ठेवण्याबाबत त्यांच्याबाबत चर्चा आहे.

ठळक मुद्देएसआय अंतसार अली म्हणतात की, नोव्हेंबर 2019 पासून ते परवानगी घेण्यासाठी पाठपुरावा करत होते,परंतु अद्याप त्यांना विभागाकडून परवानगी मिळाली नाही.

रमाला पोलिस ठाण्यात तैनात उपनिरीक्षक अंतसार अली यांना परवानगीशिवाय लांब दाढी ठेवल्यामुळे निलंबित करण्यात आले आहे. सहारनपूरचा रहिवासी अंतसार अली हे उत्तर प्रदेश पोलीस दलात एसआय पदावर कार्यरत होते. गेली तीन वर्षे ते जिल्ह्यात कार्यरत आहेत. लॉकडाऊन करण्यापूर्वी त्यांना रमाला पोलिस स्टेशनमध्ये तैनात केले होते. पोलिस विभागाच्या नियमांच्या विरोधात लांब दाढी ठेवण्याबाबत त्यांच्याबाबत चर्चा आहे.एसपी अभिषेक सिंह म्हणाले की, मिश्या परवानगीशिवाय पोलीस विभागात ठेवल्या जाऊ शकतात, परंतु शीख समुदायाचे पोलिस वगळता प्रत्येकाने दाढी करण्याची विभागीय परवानगी घ्यावी लागेल. एसआय अंतसार अली यांना दोनदा विभागीय परवानगी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या, पण तसे त्यांनी केले नाही. वारंवार विभागीय नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे एसआय अंतसार अली यांना निलंबित केले गेले आहे. एसआय अंतसार अली म्हणतात की, नोव्हेंबर 2019 पासून ते परवानगी घेण्यासाठी पाठपुरावा करत होते,परंतु अद्याप त्यांना विभागाकडून परवानगी मिळाली नाही. विभागीय प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल, अशी  माहिती अमर उजालाने दिली आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसsuspensionनिलंबनUttar Pradeshउत्तर प्रदेश