पोलिसांवर पिस्तूल रोखणाऱ्या आरोपीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 04:18 IST2020-03-04T04:18:23+5:302020-03-04T04:18:32+5:30

उत्तर दिल्लीमध्ये हिंसाचाराच्या दरम्यान मौजपूर परिसरात पोलीस कर्मचाºयावर पिस्तूल ताणणा-या मोहम्मद शाहरुख (३३) नावाच्या युवकाला पोलिसांनी उत्तर प्रदेशमध्ये अटक केली.

Police arrest man accused of holding a pistol | पोलिसांवर पिस्तूल रोखणाऱ्या आरोपीला अटक

पोलिसांवर पिस्तूल रोखणाऱ्या आरोपीला अटक

नवी दिल्ली : उत्तर दिल्लीमध्ये हिंसाचाराच्या दरम्यान मौजपूर परिसरात पोलीस कर्मचाºयावर पिस्तूल ताणणा-या मोहम्मद शाहरुख (३३) नावाच्या युवकाला पोलिसांनी उत्तर प्रदेशमध्ये अटक केली.
शाहरुखचा हिंसाचारा दरम्यान पोलीस कर्मचाºयावर पिस्तुल रोखल्याचा तसेच जमावावर गोळीबार करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर शाहरूखच्या अटकेची मागणी सोशल मीडियातूनही मोठयाप्रमाणात केली जात होती. दंगलीवेळी पोलिसांच्या समोर आरोपीने आठवेळा फायरिंग केली होती. चौकशीसाठी आरोपीला उत्तरप्रदेशातून दिल्ली आणले जात आहे.

Web Title: Police arrest man accused of holding a pistol