शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

चीनमध्ये न्यूमोनिया; केंद्र सरकारचा राज्यांना अलर्ट, आराेग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याचा दिला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 08:09 IST

Health News: चीनमधील मुलांमध्ये न्यूमोनियाच्या आजारांचा फैलाव झाल्याचे पुढे आल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना आरोग्य सज्जतेचा तत्काळ आढावा घेण्याचा सल्ला दिला आहे.

नवी दिल्ली - चीनमधील मुलांमध्ये न्यूमोनियाच्या आजारांचा फैलाव झाल्याचे पुढे आल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना आरोग्य सज्जतेचा तत्काळ आढावा घेण्याचा सल्ला दिला आहे.

सध्याचा इन्फ्लुएंझा आणि हिवाळी हंगाम लक्षात घेता श्वसनाच्या आजाराचे प्रमाण वाढण्याची भीती आहे. सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. डब्ल्यूएचओने चिनी अधिकाऱ्यांकडून अतिरिक्त माहिती मागितली आहे, परंतु यावेळी चिंतेचे कोणतेही कारण नसल्याचे त्यांनी सांगितल्याचे म्हटले जात आहे.

नमुने चाचणीला पाठवा- राज्यांच्या अधिकाऱ्यांना या वर्षाच्या सुरुवातीला सांगण्यात आलेल्या कोविड-१९च्या संदर्भात सुधारित लक्ष ठेवण्याच्या धोरणाशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वे लागू करा.- विशेषत: लहान मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये पसरणाऱ्या इन्फ्लूएंझासदृश आजार आणि गंभीर तीव्र श्वसन आजार (एसएआरआय) वर बारकाईने निरीक्षण ठेवण्यात यावे.- राज्य अधिकाऱ्यांनी श्वासोच्छ्वासाचे आजार असलेल्या रुग्णांचे नाक आणि घशाचे स्वॅब नमुने विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळांना पाठवावेत.

टॅग्स :chinaचीनIndiaभारतHealthआरोग्य