शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Narendra Modi: पीएम म्हणाले, दादा थक गये क्या?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 07:35 IST

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लोकसभेत काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांना पाहताच ‘थकलात?’ असे विचारले व सर्वत्र हास्याचे कारंजे उडाले.

- संजय शर्मानवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लोकसभेत काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांना पाहताच ‘थकलात?’ असे विचारले व सर्वत्र हास्याचे कारंजे उडाले.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीप्रमाणे सर्व पक्षांच्या नेत्यांना भेटत होते. त्यावेळी कुणाच्या पाठीवर हात ठेवत होते, तर कुणाचा हात हातात घेत होते.

याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी आले तेव्हा पंतप्रधानांनी त्यांना थेट विचारले, थकलात? याचे अनेक अर्थ लावले जात आहेत. मोदींच्या या विचारण्याने तेथील नेत्यांना हसू आले. अनेक जण पंतप्रधानांची ही टिप्पणी राहुल गांधी यांच्या यात्रेशी जोडून पाहत आहेत. या यात्रेची श्रीनगरमध्ये सांगता झाली. या टिप्पणीबाबत काँग्रेस नेत्यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, याचे उत्तर अधीर रंजन चौधरी हेच देऊ शकतात.

चिराग पासवान यांच्याशी जास्त काळ बातचीत- नेत्यांशी भेटताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत रामविलास पासवान यांचे पुत्र व लोक जनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांच्याशी सर्वांत जास्त काळ  बातचीत केली. - यावेळी चिराग यांच्या पाठीवर थापही मारली. विशेष म्हणजे मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार जेव्हा होईल, तेव्हा त्यात चिराग पासवान यांना कॅबिनेट मंत्री केले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. - पंतप्रधानांनी चिराग पासवान यांच्याशी प्रदीर्घ बातचीत केल्याने याचे संकेतही त्यातून मिळतात.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस