शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत कुणी घेतली मंत्रिपदाची शपथ?... एका क्लिकवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 21:25 IST

राष्ट्रपती भवनाच्या भव्य प्रांगणात नरेंद्र मोदींसोबत ५८ खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी आज दुसऱ्यांदा शपथ घेतली आणि 'नमोपर्व 2.0' ची सुरुवात झाली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मोदींना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. राष्ट्रपती भवनाच्या भव्य प्रांगणात झालेल्या या शपथविधी सोहळ्यात नरेंद्र मोदींसोबत ५८ खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांची नाव खालीलप्रमाणे...

>> नरेंद्र मोदी - पंतप्रधान

कॅबिनेट मंत्री

>> राजनाथ सिंह 

>>अमित शहा

>>नितीन गडकरी - महाराष्ट्र

>> डी व्ही सदानंद गौडा

>> निर्मला सीतारामन

>>रामविलास पासवान

>> नरेंद्रसिंह तोमर

>> रविशंकर प्रसाद

>> हरसिमरत कौर बादल

>> थावरचंद गहलोत

>> माजी परराष्ट्र सचिव एस जयशंकर

>> डॉ. रमेश पोखरीयाल निशांक

>> अर्जुन मुंडा

>> स्मृती इराणी

>> डॉ. हर्षवर्धन

>> प्रकाश जावडेकर - महाराष्ट्र

>> पीयूष गोयल - महाराष्ट्र

>> धर्मेंद्र प्रधान

>> मुख्तार अब्बास नक्वी

>> प्रल्हाद व्यंकटेश जोशी

>> महेंद्रनाथ पांडे 

>> अरविंद सावंत - महाराष्ट्र

>> गिरीराज सिंह

>> गजेंद्रसिंह शेखावत

राज्यमंत्री - स्वतंत्र कार्यकारी

>> संतोष कुमार गंगवार

>> इंद्रजीत सिंह

>> श्रीपाद नाईक

>> डॉ. जितेंद्र सिंह

>> किरण रिजिजू

>> प्रल्हाद सिंह पटेल

>> राजकुमार सिंह

>> हरदीपसिंग पुरी

>> मनसुख मांडवीय

राज्यमंत्री

>> फग्गनसिंह कुलस्ते

>> अश्विनीकुमार चौबे

>> अर्जुन मेघवाल

>> व्ही. के. सिंह

>> कृष्णपाल गुज्जर

>> रावसाहेब दानवे - महाराष्ट्र

>> जी. किशन रेड्डी

>> पुरुषोत्तम रुपाला

>> रामदास आठवले - महाराष्ट्र

>> साध्वी निरंजन ज्योती

>> बाबुल सुप्रियो

>> डॉ. संजीवकुमार बालियान

>> संजय धोत्रे - महाराष्ट्र

>> अनुराग ठाकूर

>> सुरेश अंगडी

>> नित्यानंद राय

>> रतनलाल कटारिया

>> व्ही. मुरलीधरन

>> रेणुकासिंह 

>> सोमप्रकाश

>> रामेश्वर तेली

>> प्रतापचंद्र सरंगी

>> कैलाश चौधरी

>> देवश्री चौधरी

 

टॅग्स :pm modi swearing-in ceremonyनरेंद्र मोदी शपथविधीNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाNitin Gadkariनितीन गडकरीSmriti Iraniस्मृती इराणी