शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

नेहरुंचं देशासाठी योगदान; पंतप्रधान मोदींची माजी पंतप्रधानांना आदरांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 14:23 IST

राहुल गांधी, सोनिया गांधींनी वाहिली आदरांजली

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. 'स्मृतिदिनानिमित्त पंडित जवाहरलाल नेहरुजींना अभिवादन. त्यांनी देशासाठी दिलेलं योगदान आमच्या स्मरणात राहील,' अशा शब्दांमध्ये मोदींनी ट्विटरवरुन त्यांच्या भावना व्यक्त केल्या. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी मोदींनी नेहरु आणि गांधी घराण्यावर वारंवार टीका केली होती. त्याआधी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि यूपीएच्या चेअरमन सोनिया गांधींन नेहरुंच्या 55 व्या पुण्यतिथीनिमित्त नवी दिल्लीतील शांतीवन येथे आदरांजली वाहिली. 'नेहरुंनी उभारलेल्या स्वतंत्र, कार्यक्षम संस्थांमुळे 70 वर्षांनंतरही देशात लोकशाही टिकून आहे,' अशा शब्दांमध्ये राहुल यांनी नेहरुंचं स्मरण केलं. 'भारतासोबत स्वतंत्र झालेल्या अनेक देशांमधील लोकशाही जाऊन तिथे हुकूमशाही आली. मात्र नेहरुंमुळे देशातील लोकशाही अद्याप तग धरून आहे,' असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं. 'नेहरुंच्या पुण्यतिथीनिमित्त सशक्त, स्वायत्त संस्था उभारणाऱ्या या नेत्याच्या कार्याचं स्मरण करू. त्यांनी उभारलेल्या मजबूत संस्थांमुळे 70 वर्षांनंतरही देशातील लोकशाही अस्तित्वात आहे,' अशा शब्दांमध्ये राहुल यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी शांतीवनला भेट देऊन आदरांजली वाहिली. 

टॅग्स :Jawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधी