शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Raksha Bandhan 2018: रक्षाबंधनादिवशी पंतप्रधान मोदींनी 55 महिलांना ट्विटरवर केलं फॉलो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 09:21 IST

Raksha Bandhan 2018: क्रीडा, माध्यम क्षेत्रातील महिलांना मोदींचं 'रक्षाबंधन गिफ्ट'

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रक्षाबंधनाचा सण साजरा केला. काल मोदींनी ट्विटरवर क्रीडा आणि माध्यम जगतातील 55 महिलांना ट्विटर फॉलो केलं. यामध्ये बॅडमिंटनपटू अश्विनी पोनप्पा, टेनिसपटू सानिया मिर्झा, कर्मन कौर थंडी यांचा समावेश आहे. याशिवाय माजी धावपटू पी. टी. उषा, माजी मिस इंडिया आणि बाल अधिकार कार्यकर्त्या स्वरुप, पत्रकार रोमामा इसार खान, श्वेता सिंह, शीला भट्ट आणि शालिनी सिंह यांचा समावेश आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर अभिनेत्री कोयना मित्रा, भारत्तोलनपटू कर्णम मल्लेश्वरी, फोटो जर्नलिस्ट रेणुका पुरी यांच्यासह भाजपाच्या काही सदस्या आणि राज्य सरकारमधील मंत्र्यांना फॉलो केलं आहे. मोदींनी ट्विटरवर फॉलो केल्यानं काही महिलांनी मोदींचे आभार मानले आणि त्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. मोदींनी रक्षाबंधनाच्या निमित्तानं महिलांना ट्विटरवर फॉलो केल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली. मोदी त्यांच्या वैयक्तिक ट्विटर हॅन्डलवरुन 2 हजार लोकांना फॉलो करतात. तर मोदींना फॉलो करणाऱ्यांची संख्या 4.37 कोटी इतकी आहे. पंतप्रधान मोदी यांचं अधिकृत ट्विटर हॅन्डल असलेल्या पीएमओ इंडियाला 2.69 कोटी लोक फॉलो करतात. तर पीएमओ इंडिया 438 लोकांना फॉलो करतं. यामध्ये जगातील दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. मोदींनी काल देशवासीयांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. 'रक्षाबंधनाचा सण बहिण आणि भावाच्या प्रेमाचं आणि त्यांच्या एकमेकावरील विश्वासाचं प्रतीक आहे,' असं ट्विट मोदींनी केलं होतं.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRaksha Bandhanरक्षाबंधनTwitterट्विटर