शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीमुळेच सोनिया आणि राहुल गांधी जामिनावर बाहेर आहेत- मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 14:20 IST

नोटाबंदीला दोन वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्तानं काँग्रेसनं मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता.

बिलासपूर- नोटाबंदीला दोन वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्तानं काँग्रेसनं मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता. आता त्यालाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. छत्तीसगडमधल्या मतदानाच्या दुस-या टप्प्यादरम्यान मोदींनी रॅली काढली होती. यावेळी त्यांनी गांधी परिवारावर निशाणा साधला आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी पैशांची हेराफेरी करून जामिनावर बाहेर फिरत आहेत. ते मोदींना निर्दोषत्वाचं प्रमाणपत्र देणार आहात का?, नोटाबंदीमुळे बोगस कंपन्या बंद झाल्या. त्यामुळेच तुम्हाला जामिनावर बाहेर पडता आले. सरकारं आधीही होती, परंतु इतर सरकारांच्या तुलनेत तुम्ही एवढं जास्त काम कसे करता, असे जनता मला विचारत असते. मोदी सरकार एवढा पैसा कुठून आणते, परंतु मी जनतेला सांगू इच्छितो की, हे तुमचेच पैसे आहेत. हे पैसे कोणाच्या तरी बिछान्याखाली लपलेले होते. तर कोणाच्या बोचक्यात बांधलेले होते. नोटाबंदीमुळे या सर्व पैशाला बाहेर यावं लागलं.नोटाबंदीमुळे जमा झालेले पैसे तुमच्यावर खर्च करण्यासाठी आमचं सरकार पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करत आहे. या देशात शक्ती आणि संकल्पाची कमी नाही. काँग्रेसचे माजी पंतप्रधान राजीव गांधी म्हणाले होते, दिल्लीतून एक रुपया निघाल्यास जनतेपर्यंत 15 पैसेच पोहोचतात. हा कोणता पंजा आहे जो 85 पैसे मधल्या मध्ये गायब करतो. हा पंजा 1 रुपयाचे 15 पैसे कसे करतो. नोटाबंदीनंतर हा पैसा बाहेर आला आहे. बऱ्याचदा विरोधकांकडून स्वच्छ भारत सारख्या योजनांची खिल्ली उडवली जाते. पर्यटनाची मस्करी केली जाते.आमचा हेतू मुलाचं शिक्षण, तरुणाच्या नोकऱ्या, शेतकऱ्यांचा मालाला भाव, वयोवृद्धांना मुबलक प्रमाणात औषधं पुरवण्याचा आहे. छत्तीसगडमध्ये वारंवार भाजपाला आशीर्वाद मिळत आला आहे. जनता जनार्दन आणि कार्यकर्त्यांच्या मजबूत संघटनामुळेच हे शक्य आहे. 

टॅग्स :Chhattisgarh Assembly Election 2018छत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018Narendra Modiनरेंद्र मोदी