शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

"नरेंद्र मोदी आपले निवृत्त जीवन...", पंतप्रधानांच्या दौऱ्यावर जयराम रमेश यांची खोचक टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 15:10 IST

पीएम नरेंद्र मोदी 30 मे ते 1 जून कन्याकुमारीतील स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियल येथे ध्यानाला बसणार आहेत.

PM Modi to meditate in Kanyakumari : येत्या 1 जून रोजी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) सातव्या अन् शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या वाराणसी मतदारसंघाचाही समावेश आहे. दरम्यान, मतदानाच्या दिवशी वारणसीला न जाता पंतप्रधान मोदी थेट कन्याकुमारी गाठणार आहेत. तिथे ते स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये ध्यानाला बसणार आहेत.

दरम्यान, पंतप्रधानांच्या या दौऱ्यावर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी खोचक टीका केली आहे. जयराम रमेश यांनी सोशल मीडियावर लिहिले की, "मी असे ऐकले आहे की, निवर्तमान पंतप्रधान 30 मे ते 1 जूनदरम्यान कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकात ध्यानासाठी जाणार आहेत. 7 सप्टेंबर 2022 रोजी राहुल गांधींनी तिथूनच भारत जोडो यात्रा सुरू केली होती. आता पंतप्रधान त्याच ठिकाणाहून आपल्या निवृत्त जीवनाचा प्रवास सुरू करणार आहेत," असा त्यांनी लगावला.

आधी केदारनाथ आता कन्याकुमारी2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान मोदींनी केदारनाथला भेट दिली होती. तिथे रुद्र गुहेत त्यांनी बराचवेळ ध्यान केले. त्यावेळी त्यांच्या त्या दौऱ्याची खूप चर्चा झाली होती. आता पीएम मोदी कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद मेमोरियल येथे ध्यान करणार आहेत.

पंतप्रधान मोदी स्वामी विवेकानंदांचे ध्येय साकारत आहेत: भाजपपीएम मोदींच्या कन्याकुमारी दौऱ्यावर भाजपची प्रतिक्रिया आली आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, ध्यानधारणेसाठी कन्याकुमारीची निवड करण्याचा पंतप्रधान मोदींचा निर्णय विवेकानंदांची देशासाठीची दृष्टी साकार करण्याची त्यांची वचनबद्धता दर्शवते. पंतप्रधान मोदी ज्या खडकावर ध्यान करणार आहेत, त्याचा विवेकानंदांच्या जीवनावर मोठा प्रभाव पडला आहे. देशभर प्रवास करून विवेकानंद इथे पोहोचले आणि तीन दिवस ध्यान करुन विकसित भारताचे स्वप्न पाहिले.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीTamilnaduतामिळनाडूcongressकाँग्रेस