शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

फोडा अन् राज्य करा हे त्यांचं काम; गुजरातमधील हिंसाचारावरून मोदींची काँग्रेसवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 20:59 IST

गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवर होत असलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली- गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवर होत असलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. फोडा अन् राज्य करा हे काँग्रेसचं काम असल्याचं मोदी म्हणाले आहेत. तर भाजपा सबका साथ सबका विकास या घोषणेनुसार काम करते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'मेरा बूथ सबसे मजबूत' या अभियानांतर्गत रायपूर, म्हैसूर, धौलपूर, दमोह आणि आग्रातल्या भाजपा बूथ कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी नमो अॅपच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना संबोधित केलं.काँग्रेसनं आतापर्यंत फोडा आणि राज्य करा, या नीतीचा अवलंब केला आहे. छोट्या छोट्या गोष्टींवरून लोकांना भडकावण्याचं काम काँग्रेस करत असते. आम्ही सुखाचं वाटप करतो. ते समाजा-समाजाला विभागण्याचं काम करतात. पाच राज्यांतील निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून काँग्रेस अशा घटनांना प्रोत्साहन देत आहे. काँग्रेसचं कामच फोडा आणि राज्य करा, एक दुस-यांमध्ये वाद निर्माण करून देण्याचं असल्याचाही मोदींनी उल्लेख केला आहे. 

काय आहे प्रकरण ?गुजरातच्या साबरकांठा येथे 28 सप्टेंबर रोजी 14 महिन्यांच्या चिमुकलीवर एका बिहारी कामगाराने बलात्कार केला होता. त्यानंतर नेहमीच शांत, संयमी असलेल्या गुजरातींचाही राग अनावर झाला. त्यामुळे युपी-बिहारी नागरिकांना गुजरात सोडून देण्याचा इशारा देण्यात आला. विशेष म्हणजे गुजरातमधील 11 जिल्ह्यांत ही मोहीम तीव्र झाली असून अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत 50 हजार उत्तर भारतीयांनी गुजरात सोडल्याची माहिती आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस