शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

पंतप्रधान मोदी-राहुल गांधी आले समोरासमोर; पण बोललेच नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2018 06:01 IST

विधानसभा निवडणुकांच्या दोन दिवसांपूर्वी लागलेल्या निकालांत तीन राज्यांत काँग्रेसने भाजपाला पराभूत केल्यामुळे दोन्ही पक्षांतील तणाव कायम असल्याचे गुरुवारी दिसून आले

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकांच्या दोन दिवसांपूर्वी लागलेल्या निकालांत तीन राज्यांत काँग्रेसने भाजपाला पराभूत केल्यामुळे दोन्ही पक्षांतील तणाव कायम असल्याचे गुरुवारी दिसून आले. संसदेवर २००१ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना आदरांजली वाहण्याकरिता संसदेत गुरुवारी पार पडलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेस अध्यक्ष गांधी एकत्र आले होते. मात्र, त्यांनी परस्परांशी संभाषणही केले नाही.मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्याशी संवाद साधला. केंद्रीय मंत्री विजय गोयल, समाजकल्याणमंत्री रामदास आठवले या दोघांनी राहुल गांधी यांच्याशी हस्तांदोलन केले.संसद हल्ल्याच्या आठवणीलष्कर-ए-तय्यबाच्या पाच सशस्त्र दहशतवाद्यांनी १३ डिसेंबर २००१ रोजी संसदेवर हल्ला चढविला होता. त्यात दिल्लीतील पाच पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस दलाची एक महिला कॉन्स्टेबल शहीद झाले होते. संसदेतील एक माळी व एक छायाचित्रकार या हल्ल्यात ठार झाले होते. चार दहशतवादी सुरक्षा दलांच्या गोळीबारात मारले गेले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीElectionनिवडणूकChhattisgarhछत्तीसगडMadhya Pradeshमध्य प्रदेशRajasthanराजस्थान