शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

तामिळनाडूमध्ये रामाच्या नावावर सर्वाधिक गावे; उत्तर-दक्षिण वादावर पीएम मोदी स्पष्ट बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2024 22:04 IST

'काँग्रेसशी अशी काय मजबुरी, सनातनच्या विरोधात विष पेरणाऱ्यांसोबत बसलात.'

PM Modi Interview: लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सोमवारी (15 एप्रिल) वृत्तसंस्था एएनआयला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी राजकारणातील उत्तर आणि दक्षिण भारताच्या विभाजनाबाबत मत व्यक्त केले. तामिळनाडूसह दक्षिण भारतातील नेत्यांच्या वक्तव्याचा पीएम मोदींनी खरपून समाचार घेतला. तसेच, भारत हा विविधतेने नटलेला देश असल्याची प्रतिक्रिया दिली.

'माझा 100 दिवसांचा प्लॅन तयार आहे...', लोकसभेपूर्वीच मोदींनी सुरू केली तिसऱ्या टर्मची तयारी

भारतात रामाचे नाव जोडलेली सर्वाधिक गावे तामिळनाडूत आहेत. अनेक गावांची नावे आहेत, ज्यात राम नाव जोडले आहे. आता तुम्ही ते वेगळे कसे करणार? हीच भारताची खरी विविधता आहे. नागालँडचा माणूस पंजाब्यांसारखा नसतो, काश्मीरचा माणूस गुजरात्यांसारखा नसतो. विविधता ही आपली ताकद आहे, ती आपण साजरी केली पाहिजे. भारताच्या गुलदस्त्यात प्रत्येकाला आपले फूल दिसावे, अशी भावना निर्माण झाली पाहिजे.

सनातनविरोधी वक्तव्यावर म्हणाले...मुलाखतीदरम्यान पीएम मोदींनी तामिळनाडूतील द्रमुक पक्षाच्या नेत्यांच्या सनातनविरोधी वक्तव्यांवरही निशाणा साधला. यासोबतच त्यांनी काँग्रेसवर प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, काँग्रेसला माझा प्रश्न आहे की, त्यांची अशी काय मजबुरी काय आहे. सनातनच्या विरोधात विष पेरणाऱ्यांसोबत तुम्ही का बसलात? काँग्रेसने आपले मूळ चारित्र्य गमावले आहे का? असा प्रश्न त्यांनी केला. 

"गहू विकून ब्रेड खरेदी करणं... हे होऊ शकत नाही"; पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितलं

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाLok Sabha Election Major Fightsलोकसभा निवडणूक टफ फाइट्सcongressकाँग्रेस