शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

नरेंद्र मोदींनी जपानचे पंतप्रधान किशिदा यांना भेट दिली 'कृष्ण पंखी'; जाणून घ्या खासियत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2022 08:28 IST

PM Modi gifts Japanese counterpart Fumio Kishida a 'Krishna Pankhi' : जपान सरकारचे प्रमुख म्हणून किशिदा यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. याबाबत मोदींच्या कार्यालयाने ट्विट करत माहिती दिली आहे.

नवी दिल्ली - भारताच्या दौऱ्यावर आलेले जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा (Fumio Kishida) यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शनिवारी 'कृष्णा पंखी' भेट दिली आहे. हे चंदनाच्या लाकडापासून तयार केलेले असून त्याच्या बाजुच्या कलात्मक आकृत्यांमधून भगवान कृष्णाच्या विविध मुद्रांचे चित्रण केलं आहे.

अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'पंखी' पारंपारिक साधनांचा वापर करून कोरली गेली आहे आणि वर हाताने कोरलेल्या मोराची आकृती आहे, जो भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. ही 'कृष्णपंखी' राजस्थानमधील चुरू येथील कुशल कारागिरांनी तयार केली आहे. कृष्णपंखी ही खास कलाकृती चंदनाच्या लाकडापासून बनलेली आहे जी प्रामुख्याने भारताच्या दक्षिणेकडील जंगलात आढळतात. किशिदा उच्चस्तरीय शिष्टमंडळासह भारतात पोहोचले.

(फोटो - झी न्यूज हिंदी)

जपान सरकारचे प्रमुख म्हणून त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. याबाबत मोदींच्या कार्यालयाने ट्विट करत माहिती दिली आहे. पंतप्रधान जपानशी मैत्री मजबूत करत आहेत. दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि किशिदा यांच्यात चर्चा झाली. दोन्ही देशांमधील आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध दृढ करण्यासाठीच्या उपाययोजनांवर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली आहे असं म्हटलं आहे.

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतJapanजपान