शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:च्याच निर्णयांमुळे काय करावे, हे मोदींना समजेना; काँग्रेस नेते राहुल गांधी यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2021 07:14 IST

ते म्हणाले, गेल्या ७ वर्षांत या सरकारने लोकांचे खिसे कापून २३ लाख कोटी रुपये कमावले.

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांनीच घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे घाबरले असून, आता काय करावे हे त्यांना समजत नाही. हे सरकार कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतीवर खेळत असून, ज्या दिवशी इतर देशांमध्ये कच्च्या तेलाच्या किमती वाढतील त्या दिवशी देश या मोदी सरकारच्या धोरणांनी गंभीर संकटात सापडेल, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी म्हटले.

ते म्हणाले, गेल्या ७ वर्षांत या सरकारने लोकांचे खिसे कापून २३ लाख कोटी रुपये कमावले. मोदी देशाची संपत्ती आपल्या मोजक्या मित्रांच्या हवाली करीत आहेत. देशाला योग्य दिशेने नेण्यासाठी मोदी यांनी शेतकरी, व्यापारी, लहान, मध्यम व्यापारी, दुकानदारांशी थेट संवाद साधावा म्हणजे नेमका दृष्टिकोन मिळेल. राहुल गांधी यांनी म्हटले की, कमावलेले २३ लाख कोटी रुपये कोठे गेले, याचा खुलासा सरकारला करावा लागेल. राहुल गांधी यांनी देशाच्या आर्थिक परिस्थितीबद्दल बोलताना म्हटले की, मोदी सरकारने देशाला आर्थिक दृष्टीने १९९० च्या अवस्थेत आणून उभे केले आहे. 

मंत्रीच संभ्रमित

राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या मंत्र्यांबद्दल म्हटले की, मोदी यांच्या निर्णयांमुळे ते सगळेच संभ्रमित आहेत. याच कारणामुळे वेगवेगळे मंत्री वेगवेगळे बोलत आहेत, कारण त्यांना वस्तुस्थिती काय आहे, हेच माहीत नाही.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेस