शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पीएम किसान संदर्भात मोठी अपडेट! १४ व्या हप्त्यासाठी वाट पाहावी लागणार, सरकारने ट्विट करुन दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 18:52 IST

केंद्र सरकारने दिली मोठी अपडेट.

देशभरातील करोडो शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. देशातील शेतकरी पीएम किसान योजनेच्या 14 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. तुम्हीही तुमच्या 2000 रुपयांची वाट पाहत असाल, तर सरकारकडून तुमच्यासाठी एक मोठे अपडेट जारी करण्यात आली आहे. पीएम किसान योजनेच्या अधिकृत ट्विटवर या अपडेटची माहिती देण्यात आली आहे. सरकारने जारी केलेल्या अपडेटचा कोट्यवधी शेतकऱ्यांवर परिणाम होणार आहे.

‘गोविंदबाग’ विरोधात ‘सहयोग’; बारामतीकर अस्वस्थ, पवार कुटुंबामध्ये उभी फूट

पीएम किसान योजनेने अधिकृत ट्विटमध्ये ही अपडेट दिली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक करावे आणि पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइट http://pmkisan.gov.in वर त्यांचे ई-केवायसी सबमिट करावे. 

PM किसान सन्मान निधीच्या 14 व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी ->> तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक करा>> बँक खाते स्थितीसह तुमचे आधार सीडिंग तपासा>> तुमच्या आधार सीडेड बँक खात्यामध्ये तुमचा DBT पर्याय सक्रिय करा>> तुमचे ई-केवायसी पूर्ण करा>> पीएम किसान पोर्टलमध्ये तुमचे स्टेटस मॉड्यूल जाणून घ्या अंतर्गत तुमची आधार सीडिंग स्थिती तपासा

ई-केवायसी ऑनलाइन अपडेट करता येते

पीएम किसान वेबसाइटनुसार, पीएम किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी eKYC अनिवार्य आहे. केवायसी ऑनलाइन करायचे असल्यास, ओटीपी आधारित ईकेवायसी पीएम किसान पोर्टलवर उपलब्ध आहे. शेतकरी बायोमेट्रिक आधारित केवायसी देखील करू शकतात. यासाठी बायोमेट्रिक आधारित केवायसीसाठी सीएससी केंद्रांना भेट देऊन केवायसी करता येईल. जर तुम्हाला पीएम किसानच्या 14 व्या हप्त्याचा लाभ हवा असेल, तर लवकरच केवायसी अपडेट करा.

असा तपासा हप्ता

हप्त्याची स्थिती पाहण्यासाठी तुम्ही पीएम किसानच्या वेबसाइटवर जा.आता Farmers Corner वर क्लिक करा.आता Beneficiary Status या पर्यायावर क्लिक करा.आता तुमच्यासोबत एक नवीन पेज उघडेल.येथे तुम्ही तुमचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक टाका.यानंतर तुम्हाला तुमच्या स्टेटसची संपूर्ण माहिती मिळेल.

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा