शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर कोरियावरील हल्ल्यासाठी अमेरिका तयार, आण्विक शस्त्रास्त्रांशी लढण्यासाठी अशी केली व्यूहरचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2017 17:01 IST

वॉशिंग्टन- अमेरिकेनं उत्तर कोरियावरील हल्ल्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. त्याप्रमाणेच आण्विक शस्त्रास्त्रांशी लढण्यासाठी अमेरिकेनं एक प्लान आखला आहे.

वॉशिंग्टन- अमेरिकेनं उत्तर कोरियावरील हल्ल्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. त्याप्रमाणेच आण्विक शस्त्रास्त्रांशी लढण्यासाठी अमेरिकेनं एक प्लान आखला आहे. युद्धाची वेळ आल्यास जमिनीवरून आक्रमण करत उत्तर कोरियाला चांगला धडा शिकवण्याचा इरादा अमेरिकेनं केला आहे. परंतु त्याचबरोबर आण्विक शस्त्रास्त्रांपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी एक व्यूहरचनाही बनवली आहे, असं वृत्त वॉशिंग्टन पोस्टनं दिलं आहे.युद्धादरम्यान उत्तर कोरिया जैविक किंवा केमिकल शस्त्रास्त्रांचा वापर करू शकतो, याची पूर्वकल्पना अमेरिकेला आहे. सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आशियाच्या दौ-यावर असून, त्यांच्या अजेंड्यावर उत्तर कोरिया हा देश आहे. वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टनुसार, खासदारांना पाठवलेल्या पत्रात पेंटागननं उत्तर कोरियाच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची पूर्ण तयारी केल्याचा उल्लेख आहे.परंतु जर उत्तर कोरियानं आण्विक शस्त्रास्त्रांनी हल्ला केल्यास अमेरिकेची भूमिका काय असेल?, असंही पत्रात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळेच अमेरिका उत्तर कोरियाशी दोन हात करण्यासाठी अंतिम पर्यायांवर विचार करतोय. पेंटागनचे जॉइंट स्टाफ उपसंचालक रिअल अ‍ॅडमिरल मायकल जे. ड्युमांट यांनीसुद्धा पत्र लिहिलं आहे. यापूर्वीही दोन्ही हाऊसच्या खासदारांनी उत्तर कोरियासोबतच्या युद्धानं अमेरिकेला किती नुकसान होऊ शकतं, याचीही माहिती मागवली आहे.

टॅग्स :Americaअमेरिकाnorth koreaउत्तर कोरिया