शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
7
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
8
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
9
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
10
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
11
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
12
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
13
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
14
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
15
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
16
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
17
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
18
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
19
विना नंबरप्लेटच्या भरधाव पोर्शे गाडीने तरुण तरुणीला उडवले; दोघांचा जागीच मृत्यू, पुण्यातील घटना
20
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती

गुरुग्राममध्ये पिटबुल कुत्र्याचा महिलेवर जीवघेणा हल्ला; डोक्यात घुसवले दात अन्..

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 9:55 PM

गुरुग्राममध्ये पिटबुल कुत्र्याने एका महिलेवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे.

गुरुग्राम: हरियाणातील गुरुग्राममध्ये पिटबुल कुत्र्याने एका महिलेवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. सुदैवाने महिलेचा आरडाओरडा ऐकून घटनास्थळी पोहोचलेल्या लोकांनी तिला पिटबुलच्या जबड्यातून वाचवले. सध्या पीडितेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण गुरुग्रामच्या सिव्हिल लाईन भागातील आहे. गुरुवारी सकाळी 7.30 वाजता मुन्नी नावाची महिला ड्युटीवर जात होती. यावेळी वाटेत एक पिटबुल कुत्रा फिरत होता. त्याने अचानक महिलेवर मागून हल्ला केला. कुत्र्याने महिलेचे डोके त्याच्या जबड्यात पकडले, यामुळे तिला रक्तस्त्राव झाला. मात्र महिलेचा आरडाओरडा ऐकून लोकांनी तिला वाचवण्यासाठी धाव घेतली. महिलेच्या डोक्याला गंभीर जखमा असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पिटबुलने महिलेच्या डोक्यात दात घुसवल्याचे दिसत आहे.

स्थानिकांमध्ये तीव्र संताप प्राथमिक उपचारानंतर महिलेला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. सध्या महिलेवर शस्त्रक्रिया सुरू आहे. ती मृत्यूशी लढत आहे. पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पिटबुल कुत्र्याच्या मालकावर गुन्हा दाखल केला आहे. कुत्र्याच्या मालकाने महिलेवर जाणूनबुजून कुत्रा सोडल्याचा आरोप पीडित कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेबाबत स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

यापूर्वी अशीच घटना घडली होतीगेल्या महिन्यात लखनौमध्ये असाच एक प्रकार समोर आला होता. लखनौमध्ये एका पाळीव कुत्र्याने आपल्या वृद्ध मालकिनीवर हल्ला करुन जीव घेतला होता. पाळीव पिटबुल दीड तास महिलेच्या शरीराचे लचके तोडत होता. या प्रकरणी महापालिकेच्या सहसंचालकाने पिटबुल कुत्र्याला ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते.

टॅग्स :Haryanaहरयाणाdogकुत्रा