शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

उपराष्ट्रपती आणि केंद्रीय कायदा मंत्र्यांविरोधात जनहित याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 11:55 IST

Court: सर्वोच्च न्यायालय, न्यायवृंद आणि न्यायपालिकांविरोधात जाहीरपणे वक्तव्य केल्याबद्दल उपराष्ट्रपती जगदीप धनखड व कायदामंत्री किरेन रिजिजू यांच्यावर कारवाई करण्यात यावी

मुंबई : सर्वोच्च न्यायालय, न्यायवृंद आणि न्यायपालिकांविरोधात जाहीरपणे वक्तव्य केल्याबद्दल उपराष्ट्रपती जगदीप धनखड व कायदामंत्री किरेन रिजिजू यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. संविधानाद्वारे उपलब्ध असलेले मार्ग न निवडता न्यायपालिकेवर हल्ला करण्यात येत आहे. अपमानास्पद भाषेत न्यायपालिकेबाबत विधाने करण्यात येत आहेत, असे बॉम्बे लॉयर्स असोसिएशनचे अध्यक्ष अहमद अब्दी यांच्याद्वारे दाखल केलेल्या जनहित याचिकेत म्हटले आहे. उपराष्ट्रपती व कायदा मंत्री जाहीरपणे न्यायवृंद व मूलभूत संरचनेवर  शाब्दिक हल्ला करीत आहेत. घटनात्मक पदे भूषविणाऱ्या दोन व्यक्तींचे असे अशोभनीय वर्तन सर्वोच्च न्यायालयाची प्रतिमा मलीन करत असल्याचे याचिकेत नमूद आहे. या दोन्ही व्यक्तींनी संविधानावर अविश्वास दाखवून त्या संविधानिक पद धारण करण्यास अपात्र  असल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे धनखड यांना उपराष्ट्रपती म्हणून तर रिजिजू यांना केंद्र सरकारचे कॅबिनेट मंत्री म्हणून कर्तव्य पार पाडण्यास मनाई करावी, अशी विनंती याचिकेद्वारे न्यायालयाला करण्यात आली आहे.

टॅग्स :GovernmentसरकारCourtन्यायालय