पेट्रोल १ रुपया ६ पैसे आणि डिझेल २.९४ पैशांनी महागले

By Admin | Updated: May 1, 2016 08:02 IST2016-05-01T08:02:36+5:302016-05-01T08:02:36+5:30

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. प्रतिलिटर पेट्रोलच्या दरात १ रुपया ६ पैसे आणि प्रतिलिटर डिझेलच्या दरात २ रुपये ९४ पैशांनी वाढ करण्यात आली आहे.

Petrol cost Rs. 1 and 6 paise and diesel 2.9 4 paise expensive | पेट्रोल १ रुपया ६ पैसे आणि डिझेल २.९४ पैशांनी महागले

पेट्रोल १ रुपया ६ पैसे आणि डिझेल २.९४ पैशांनी महागले

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १ - पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. प्रतिलिटर पेट्रोलच्या दरात १ रुपया ६ पैसे आणि प्रतिलिटर डिझेलच्या दरात २ रुपये ९४ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. 
 
दिल्लीमध्ये प्रति लिटर पेट्रोलचा दर ६१ रुपये १३ पैसे होता. आता नवीन दर ६२ रुपये १९ पैसे आहे. त्याचप्रमाणे जे डिझेल ४८ रुपयांना मिळत होते त्या डिझेलचा दर आता ५० रुपये ९५ पैसे आहे. १६ एप्रिलला प्रतिलिटर पेट्रोलच्या दरात ०.७४ पैसे आणि डिझेलच्या दरात १.३० पैशांची कपात करण्यात आली होती. 
 

Web Title: Petrol cost Rs. 1 and 6 paise and diesel 2.9 4 paise expensive