पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत पुन्हा वाढ

By Admin | Updated: November 5, 2016 19:43 IST2016-11-05T19:40:00+5:302016-11-05T19:43:53+5:30

पेट्रोल 89 पैसे तर डिझेल 86 पैसे महाग झाले आहे. मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार आहेत

Petrol and diesel price hike again | पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत पुन्हा वाढ

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत पुन्हा वाढ

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 5 - पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत पुन्हा वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल 89 पैसे तर डिझेल 86 पैसे महाग झाले आहे. मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार आहेत. याअगोदर 15 ऑक्टोबर रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली होती. महिन्याभराच्या आतच दुस-यांदा ही वाढ करण्यात आली आहे.  पेट्रोलच्या दरात १.३४ रुपये आणि प्रतिलिटर डिझेलच्या दरात २.३७ रुपयांची वाढ करण्यात आली होती.
 

Web Title: Petrol and diesel price hike again