पॅगो रिक्षांना परवाना द्यावा
By admin | Updated: November 15, 2015 23:14 IST
अहमदनगर : प्रवाशांना सेवा पुरविणार्या व अनेक तरुणांच्या रोजगाराचे साधन असलेल्या खासगी पॅगो रिक्षांना चार प्रवासी वाहतुकीचा लोकल परवाना देण्यात यावा, अशी मागणी जिल्हा पॅगो रिक्षाचालक, मालक सेवा संस्थेच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे़
पॅगो रिक्षांना परवाना द्यावा
अहमदनगर : प्रवाशांना सेवा पुरविणार्या व अनेक तरुणांच्या रोजगाराचे साधन असलेल्या खासगी पॅगो रिक्षांना चार प्रवासी वाहतुकीचा लोकल परवाना देण्यात यावा, अशी मागणी जिल्हा पॅगो रिक्षाचालक, मालक सेवा संस्थेच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे़ शहरात पॅगो रिक्षाचालकांची संख्या मोठी आहे़ या वाहनधारकांना परवाना दिल्यास त्यांचा रोजीरोटीचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे म्हटले आहे़